Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲन्सी सोजनने Long Jump मध्ये रचला इतिहास; अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला

Ancy Sojan Broke Anju bobby George World Record in Long Jump: कलिंगा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये केरळच्या २५ वर्षीय अँसी सोजनने लांब उडीत ६.८८ मीटर उडी मारून नवीन राष्ट्रीय विक्रम रचला आहे. यासह तिने अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 04:29 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ॲन्सी सोजनने Long Jump मध्ये रचला इतिहास
  • अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला
  • पाचव्या प्रयत्नात नवीन राष्ट्रीय विक्रम
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये केरळच्या २५ वर्षीय महिला ॲथलीट ॲन्सी सोजनने लांब उडी (Long Jump) स्पर्धेत इतिहास रचला. ॲन्सी सोजनने राष्ट्रीय आंतरराज्यीय वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये लांब उडी स्पर्धेत ६.८८ मीटर उडी मारून एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. रांची येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये ६.७६ मीटर उडी मारून ॲन्सी सोजनने २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्याचे तिकीट आधीच मिळवले होते. आता ॲन्सी सोजनने भारतीय महिला ॲथलीट अंजू बॉबी जॉर्ज यांचा २२ वर्षे जुना ६.८३ मीटरचा लांब उडीचा राष्ट्रीय विक्रम मोडला.

पराभवानंतर भंगले न्यूझीलंडचे T20 World Cup 2026 चे स्वप्न; तीन दिग्गज खेळाडूंचा निवृत्तीचा निर्णय, ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भावनिक निरोप

पाचव्या प्रयत्नात नवीन राष्ट्रीय विक्रम

ॲन्सी सोजन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये, सोजनने तिच्या पाचव्या प्रयत्नात ६.८३ मीटर उडी मारून एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. गेल्या २० वर्षांत लांब उडीमध्ये ६.८५ मीटरपेक्षा जास्त लांब उडी मारणारी ॲन्सी सोजन ही केवळ दुसरी आशियाई खेळाडू आहे. या कामगिरीमुळे, ॲन्सी सोजन आशियातील ८ वी सर्वोत्तम महिला लांब उडीपटू बनली आहे.

अंजू बॉबी जॉर्ज यांचा २००४ चा रेकॉर्ड मोडला

यापूर्वी हा विक्रम भारतीय ॲथलेटिक्समधील दिग्गज अंजू बॉबी जॉर्ज यांच्या नावावर होता. त्यांनी २००४ च्या अथेन्स समर (Summer) ऑलिम्पिकमध्ये ६.८३ मीटर उडी मारून हा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. ॲन्सी सोजनने ६.८८ मीटर उडी मारून केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर भारतीय ॲथलेटिक्समध्ये एक नवीन इतिहासही रचला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले

केरळची २५ वर्षीय महिला खेळाडू ॲन्सी सोजनने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ६.६३ मीटर उडी मारून रौप्य पदक जिंकले. त्यानंतर तिने २०२५ च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले. आता जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत अँसी सोजनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, जिथे ती सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा आहे. आगामी जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, जिथे ती पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

IND vs IRE 2nd T20: लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाची परीक्षा; वैभवला मिळणार संधी? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

Web Title: Ancy sojan long jump record 6 88m national championship 2026 india athletics broke anju bobby george

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Athletics
  • indian athletes
  • Long jump

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.