Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड प्रकरण! आरोपी अकील खानची १५ दिवस थेट तुरुंगात पाठवणी 

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याआधी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला आता न्यायालयाने १५ दिवसांसाठी तुरुंगात पाठवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 27, 2025 | 08:00 PM
Australian women cricketer molestation case! Accused Aqeel Khan sent to jail for 15 days

Australian women cricketer molestation case! Accused Aqeel Khan sent to jail for 15 days

Follow Us
Close
Follow Us:

Australian women cricketers molestation case : भारतात सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू असून अनेक संघ आमनेसामने येत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आमनेसामने आले होते. हा सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्यात आला होता. दोन्ही खेळाडू हॉटेल रेडिसन ब्लू सोडून एका कॅफेमध्ये जात असताना दुचाकीवरून आलेल्या काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात होती. या अटक करण्यात आलेल्या अकील खानला न्यायालयाने १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

हेही वाचा : श्रेयस अय्यरची तब्येत आणखी बिघडली! ICU मध्ये केलं भरती, आई-बाबांना ऑस्ट्रेलियाला नेण्याची तयारी सुरु; नक्की झाले काय?

आरोपी ६ तासांत अटकेत

अतिरिक्त डीसीपी (गुन्हे) राजेश दंडोटिया यांनी आयएएनएसला माहिती देताना सांगितले की, “घटनेच्या ६ तासांत आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्या बाईकला नंबर प्लेट लावलेली नव्हती. अटकेनंतर, न्यायालयातून एक दिवसाची पोलिस कोठडी मागण्यात आली. पोलिस कोठडीनंतर, रविवारी संध्याकाळी आरोपीची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्तीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीच आहे. इंदूर पोलिस अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत आहेत.”

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ सध्या २०२५ च्या विश्वचषकासाठी भारतात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाचा दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या सामन्यापूर्वी, दोन ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना त्रास देण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रेडिसन ब्लू हॉटेलमधून एका कॅफेकडे चालत जात असताना खेळाडूंचा आरोप आहे की मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने त्यांचा विनयभंग केला. त्यांनंतर त्यांच्याकडून ताबडतोब पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

हेही वाचा : शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग

सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल रेकॉर्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जबाबांची तपासणी केल्यानंतर, पोलिसांकडून गुन्हेगाराला अटक करण्यात आली. आरोपीची मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर, स्पर्धा आयोजक आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील टीम हॉटेल्स, प्रशिक्षण मैदाने आणि स्टेडियमभोवती सुरक्षा अधिक  वाढवली आहे.

Web Title: Aqeel khan accused of molesting australian female cricketers sent to jail for 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • Indore Crime
  • indore news

संबंधित बातम्या

Pratika Rawal: वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! दुखापतीमुळे प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर
1

Pratika Rawal: वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! दुखापतीमुळे प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर

Sophie Devine Announced Retirement: न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनचा वनडे क्रिकेटला अलविदा! वर्ल्ड कपमधून पत्ता कट होताच भावूक
2

Sophie Devine Announced Retirement: न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनचा वनडे क्रिकेटला अलविदा! वर्ल्ड कपमधून पत्ता कट होताच भावूक

AUS W vs SA W : भारत Semifinal मध्ये कांगारूंशी करणार दोन हात! दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी 
3

AUS W vs SA W : भारत Semifinal मध्ये कांगारूंशी करणार दोन हात! दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी 

Aus W vs Sa W : अरे काय हे? भारताची लाज घालवली! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड; आरोपी अटकेत 
4

Aus W vs Sa W : अरे काय हे? भारताची लाज घालवली! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड; आरोपी अटकेत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.