दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात आफ्रिकेच्या डावात डेवॉल्ड ब्रेव्हिसने षटकार ठोकला, त्यानंतर तो चेंडू घेऊन चाहता पळत सुटला.
शेवटचा सामना गमावल्यानंतरही, दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेव्हॉड ब्रेव्हिसने एक असा फिल्डिंगचा स्तर उभा केला. त्याला पार करणे जवळजवळ कठीणच आहे.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी दारुण पराभव केला. कॅमरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 431 धावांचा डोंगर उभारला.
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज कॅमेरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. त्याच्या आधी ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी या सामन्यात शतके झळकावली होती.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने पाच विकेट घेऊन इतिहास रचला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने सुरवातीच्या एकदिवसीय सामन्यात सलग चार अर्धशतकं लगावून पराक्रम केला आहे. या कामगिरीसह त्याने भारतीय नवज्योत सिंग सिद्धूच्या विक्रमाशी बरोबरी केली.
दुसऱ्या सामन्यात आत्ता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा संघाचा कर्णधार टेंबा बावुमा हा दुसऱ्या सामन्यामधून बाहेर झाला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय यावेळी हा सामना नवीन स्थळ मॅके येथे होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना २१ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ येथे खेळला जाईल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत 8 विकेट्स गमावून 297 धावा केल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करम याने कमालीची खेळी दाखवली त्याने संघासाठी अर्धशतक झळकावले.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा घोट्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
आता या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा आज होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला जाईल यासंदर्भात सविस्तर जाणून…
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांकसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामधून स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्ससह मिशेल स्टार्कला वगळले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
AUS vs SA: तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्सने पराभव केला आणि मालिका २-१ अशी जिंकण्यातही यश मिळवले. या सामन्याचा विजय ठरला ग्लेन मॅक्सवेल.
मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला ३ मोठे धक्के बसले आहेत. टी-२० मालिकेतील निर्णायक सामन्याव्यतिरिक्त, ३ खेळाडूंनाही तितक्याच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूरु असलेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हीसने आवडली शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ४१ चेंडूत वादळी शतक साकार केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यात यजमान संघाने १७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलच्या आश्चर्यकारक झेलनेही ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये मालिका सुरू होण्याआधी दोन खेळाडूंना बाहेरच रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर, आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघात २ मोठे बदल दिसून आले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 सुरु आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ही लढत सुरु आहे. या सामन्याचा कालपासुन दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. या फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी…