लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने संतापून आपल्या प्रेयसीच्या घरात घुसून तिचे कुटुंब उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात प्रेयसीच्या भावाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज…
इंदूरच्या मांगीलाल या भिकाऱ्यांची खरी कहानी समोर आली आहे. इंदूरमधील भिकारीमुक्त मोहिमेदरम्यान एका करोडपती भिकारीचा पर्दाफाश झाला. संपत्ती आणि साधनसंपत्ती असूनही भीक मागणे ही केवळ सवय नाही तर समाजाचा विश्वासघात…
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याआधी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला आता न्यायालयाने १५ दिवसांसाठी तुरुंगात पाठवले आहे.
भारतात सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू असून आज इंदोर येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यायाधी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्याची बातमी समोर आली…
एका महिलेने तीन पुरुषांशी लग्न केले आणि चौथ्याला आपल्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती. सासूला संशय आला म्हणून सुनेने तिला संपल्याची घटना समोर आली आहे.पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून या…
मेघालय पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनम राजापासून थोडे अंतरावर उभी राहून फोनवर बोलताना दिसली. कॉल रेकॉर्ड तपासताना प्रियकर व अन्य आरोपींचे तपशील समोर आले.