Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Afghanistan defeats Japan in Asian Games men's cricket opener: अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाने जपानचा ४८ धावांनी दारुण पराभव केला. १३० धावांचे लक्ष्य गाठताना जपानचा संघ अवघ्या ८१ धावांत गारद झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 24, 2026 | 04:11 PM
Afghanistan defeats Japan in Asian Games

Afghanistan defeats Japan in Asian Games

Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानसमोर जपानची बत्ती गुल
  • जपान ८१ धावांत गारद
  • ४८ धावांनी दणदणीत पराभव
जपानमध्ये २०२६ च्या आशियाई क्रीडामध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी यजमान जपान आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. हिला सामना खेळला गेला असून तो खूपच रोमांचक होता. नुकतीच भारतीय संघाला कडवी झुंज देणाऱ्या जपानला ४८ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत जपानसमोर १३० धावांचे लक्ष्य ठेवले. १३० धावांचे लक्ष्य गाठताना जपानचा संघ अफगाणिस्तानसमोर अपयशी ठरला आणि केवळ ८१ धावांवर गारद झाला. या पराभवामुळे जपानच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य

पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा दमदार विजय

या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. केवळ १४ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. हसन इस्किल अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर करीम जन्नत २१ धावांवर आणि मोहम्मद अक्रम ३४ धावांवर बाद झाले. अफगाणिस्तानने ६८ धावांत तीन विकेट्स गमावले. त्यानंतर कर्णधार दरवेश रसूलीने २९ धावा आणि मोहम्मद इशाकने २५ धावा करून संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. अफगाणिस्तानने २० षटकांत सहा विकेट्स गमावून १२९ धावा केल्या. जपानकडून शोमा सुगाया आणि इब्राहिम तकाहाशी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.

जपानचा संघ ८१ धावांवर सर्वबाद झाला

१३० धावांचे लक्ष्य गाठताना जपानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. शून्य धावसंख्येवरच त्यांनी पहिली विकेट गमावली. सलामीवीर लॅकलन यामामोतो-लेक एकही विकेट न घेता बाद झाला. त्यानंतर कर्णधार केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग १४ धावा करून स्वस्तात बाद झाला. ६० धावांवर असताना जपानला सलग तीन धक्के बसले. त्यांचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये परतला. जपानचा संघ १९.३ षटकांत ८१ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून अरब गुल मोमंदने चार, तर नांगेयालिया खरोटीने तीन विकेट्स घेतले. या विजयामुळे अफगाणिस्तानने दोन गुण मिळवले.

लीग टप्प्यात संघांची दोन गटांमध्ये विभागणी

आशियाई क्रीडासाठी सहा संघांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये नेपाळ, अफगाणिस्तान आणि जपान या देशांचा समावेश आहे. तर, गट ‘ब’ मध्ये चीन, हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान या संघाचा समावेश आहे. यामधील दोन विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे संघ त्यांच्या क्रमवारीनुसार आधीच या गटात आहेत.

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Web Title: Asian games 2026 afghanistan vs japan mens cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • asian games 2026
  • Japan

संबंधित बातम्या

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय
1

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता
2

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य
3

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य

Asian Games 2026: निशाणा असा लावला की…! अनंतजीत-परिनाज यांनी स्कीट मिक्स्ड टीममध्ये जिंकले Bronze
4

Asian Games 2026: निशाणा असा लावला की…! अनंतजीत-परिनाज यांनी स्कीट मिक्स्ड टीममध्ये जिंकले Bronze

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.