Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

Himanshu Dhillon Rudraksh Won Silver in Shooting asian Games: भारतीय नेमबाज हिमांशू ढिल्लनने आणि रुद्राक्ष पाटीलने उत्कृष्ट कामगिरी करत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक आणि कांस्यपदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 21, 2026 | 01:45 PM
Himanshu Dhillon Rudraksh Won Silver

Himanshu Dhillon Rudraksh Won Silver

Follow Us
Follow Us:
  • नेमबाजांनी साधला अचूक निशाणा
  • Asian Games मध्ये भारताला रौप्य-कांस्य
  • हिमांशूला रौप्य, रुद्राक्षला कांस्य
भारतीय नेमबाजांनी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian games 2026) आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. भारताने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात दोन पदके जिंकली. हिमांशू ढिल्लनने रौप्यपदक, तर रुद्रांश पाटीलने कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीत २५२.४ गुण मिळवून हिमांशूने दुसरे स्थान पटकावले. रुद्रांशने २३०.९ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. चीनच्या शेन लिहाओने २५४.२ गुणांसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रमी सुवर्णपदक जिंकले.

Shafali Verma चा ‘धुमाकूळ’, ४९ चेंडूत तुफानी शतक अन् मोडले ७ रेकॉर्ड्स, मंधानाचाही विक्रम केला धुळीस

रुद्राक्ष पाटीलच्या हातून निसटले सुवर्णपदक

अंतिम फेरीत रुद्रांक्ष पाटीलने पदकाच्या शर्यतीत बराच काळ आघाडी कायम ठेवली होती. तो सातत्याने सुवर्णपदकाच्या शर्यतीत टिकून होता, पण नंतरच्या फेऱ्यांमध्ये चीनच्या शेन लिहाओने दमदार पुनरागमन केले.

रुद्रांक्षने दमदार सुरुवात करत पहिल्या सिरीजमध्ये ५२.८ गुण मिळवून सुरुवातीलाच आघाडी घेतली. दुसऱ्या सिरीजमध्ये ५३.२ गुणांची उत्कृष्ट कामगिरी करत त्याने आपली आघाडी आणखी वाढवली आणि १.१ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. हिमांशू देखील पदकाच्या शर्यतीत टिकून होता. परंतु, नंतर तो दुसऱ्या स्थानावर घसरला. १२ शॉट्सनंतर, रुद्रांक्ष १२७.४ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या पाठोपाठ हिमांशू १२६.६ आणि शेंग १२६.३ गुणांसह शर्यतीत होते. मधल्या टप्प्यातही स्पर्धा अत्यंत चुरशीची राहिली, अखेरीस १६ शॉट्सनंतर शेंगने १६८.८ गुणांसह आघाडी घेतली, तर रुद्रांक्ष आणि हिमांशू १६८.६ गुणांवर बरोबरीत होते. हिमांशूने शानदार १०.९ गुण मिळवून रुद्रांक्षवरील अंतर केवळ ०.१ गुणांनी कमी केले, परंतु पुढच्याच शॉटमध्ये ९.८ गुण मिळाल्याने तो तिसऱ्या स्थानावर घसरला. त्याने १०.६ गुणांसह पुनरागमन केले आणि पदकाच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवले.

अंतिम टप्प्यात भारतीय जोडीसाठी एक रोमांचक शेवट पाहायला मिळाला. रुद्रांक्ष २२ शॉट्सनंतर स्पर्धेतून बाहेर पडला. त्याने २३०.९ गुण मिळवले, जे हिमांशूच्या २३१.० गुणांपेक्षा केवळ ०.१ गुणांनी कमी होते. शेवटच्या शॉटमधील त्याचे ९.७ गुण त्याला महागात पडले आणि त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

त्यानंतर सुवर्णपदकासाठी हिमांशूचा सामना शेंगशी झाला. दोन्ही नेमबाजांनी त्यांच्या अंतिम शॉट्समध्ये १०.६ गुण मिळवले, परंतु शेंगने २३३.० गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर हिमांशूने २३१.० गुणांसह रौप्यपदक पटकावले. या निकालामुळे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत भारताला रौप्य आणि कांस्य पदक मिळाले, ज्यात हिमांशू आणि रुद्रांक्ष या दोघांनीही पदक पटकावले

रुद्राक्ष आणि हिमांशू यांनी सांघिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक

रुद्राक्ष आणि हिमांशू यांनी यापूर्वी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. त्यावेळी पार्थ माने त्यांच्यासोबत भारतीय संघाचा भाग होता. या स्पर्धेत चीनने सुवर्णपदक आणि दक्षिण कोरियाने कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे, २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रुद्राक्ष आणि हिमांशू या दोघांच्या नावावर आता प्रत्येकी दोन पदके आहेत.

भारताची पदक तालिकेत ६ पदके

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेनुसार, भारत सध्या सहा पदकांसह दहाव्या क्रमांकावर आहे. चीन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. चीनने १४ सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकून एकूण २३ पदके पटकावली आहेत. एकूण २१ पदके जिंकून जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार

Web Title: Asian games 2026 himanshu dhillon rudrankksh patil shooting medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • asian games 2026
  • indian shooter
  • Shooting
  • Silver Medal

संबंधित बातम्या

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित
1

Asian Games: वय वर्ष अवघे 13, गोल्ड मेडल जिंकून बनवला ऐतिहासिक रेकॉर्ड; जगाला केलं अचंबित

Shafali Verma चा ‘धुमाकूळ’, ४९ चेंडूत तुफानी शतक अन् मोडले ७ रेकॉर्ड्स, मंधानाचाही विक्रम केला धुळीस
2

Shafali Verma चा ‘धुमाकूळ’, ४९ चेंडूत तुफानी शतक अन् मोडले ७ रेकॉर्ड्स, मंधानाचाही विक्रम केला धुळीस

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार
4

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.