Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली

Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन्स गेम्समध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात इंडोनेशियाचा १३-१ पराभव करत केला आहे. या सामन्यात दिलप्रीत सिंगने चार गोल केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 20, 2026 | 03:48 PM
Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली

Follow Us
Follow Us:
  • दिलप्रीत सिंग ठरला सामन्यातील हिरो
  • तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंडोनेशियाने खाते खोलले
  • आता भारताचा पुढील समना श्रीलंकेशी
 
भारताने रविवारी एशियन्स गेम (Asian Games 2026) मधील ‘ए’ गटातील आपल्या पहिल्या सामन्यात इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली. या विजयासह पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्स २०२६ मध्ये आपल्या जेतेपदाचा बचाव करण्याची जोरदार सुरुवात केली आहे.

भारतीय संघाच्या वतीने ८ खेळाडूंनी गोल केले. त्यात सर्वाधिक ४ गोल दिलप्रीत सिंगच्या नावे राहिले. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळीस सुरुवात केली. शिलानंद लाकडाने सहाव्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने वाचवलेल्या ड्रॅग फ्लिक रिबाउंडचे गोलमध्ये रुपांतरण केले. त्यानंतर १२ व्या मिनिटाला अभिषेकने ही आघाडी दुप्पट केली. भारताने ब्रेकपर्यंत इंडोनेशियाच्या खेळाडूंवर वर्चस्व मिळवले होते. त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये त्यांना २-० अशी आघाडी कायम राखता आली.

दिलप्रीतचे धुवांधार आक्रमण

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने आक्रमक होत १८ व्या आणि १९ व्या मिनिटाला गोल करत आपले खाते खोलले. राजिंदर सिंगने १९ व्या आणि मनदीप सिंगने २१ व्या मिनिटाला गोल करत चेंडूवरील नियंत्रण कायम राखले. हरमनप्रीत सिंगने २८ व्या मिनिटाला एक पेनल्टी कॉर्नर मिळवले, अशाप्रकारे भारताने हाफ टाइमपर्यंत आपली आघाडी ७-० अशी नेली होती.

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल

तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंडोनेशियाने खाते खोलले

इंडोनेशियाने सामन्यातील आपला पहिला गोल तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला केला. त्यांचा कर्णधार औलिया अल अर्दने ३३ व्या मिनिटाला एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतरण केले. यावेळी भारताने व्हिडीओ रेफरलची मागणी केली, पण निर्णय इंडोनेशियाच्या बाजूने लागला.

या धक्क्यातून सावरत भारताने लगेचच हल्ला सुरू केला. शिलानंद लाकडाने सामन्यातील आपला दुसरा गोल (३५ व्या मिनिटाला) केला आणि दिलप्रीतने आपली हॅटट्रिक ३७ व्या मिनिटाला पूर्ण केली. त्यानंतर एका मिनिटाच्या हाकेवर म्हणजेच ३८ व्या मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करत तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी १०-१ पर्यंत नेली. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने इंडोनेशियाला कोणत्याच पुनरागमनाची संधी दिली नाही. उलट भारतानेच तीन गोल आणखीन केले व हा सामना १३-१ असा आपल्या नावे केला. आता भारताचा पुढील सामना २२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक

Web Title: Asian games 2026 indian hockey team beat 13 1 indonesia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Indian Hocket Team
  • Indonesia

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक
1

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल
2

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई
3

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
4

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.