Asian Games 2026 : एशियन गेम्समधील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ असा पराभव केला. या विजयासह भारत 'बी' गटात अव्वल स्थानी पोहचला आहे.
Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन्स गेम्समध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात इंडोनेशियाचा १३-१ पराभव करत केला आहे. या सामन्यात दिलप्रीत सिंगने चार गोल केले.
Indonesia Ship Missing : इंडोनेशियातील जावा समुद्रात २४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे 'व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८' हे जहाज बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून आपत्कालीन पथकांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली…
Indonesia Volcano Update : इंडोनेशियातील अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचे ढग ५० हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे हजारो उड्डाणांवर परिणाम झाला असून अनेक विमानतळांवरील सेवा विस्कळीत झाली आहे. प्रशासनाकडून…
Swiss Tourist Jailed: सोशल मीडियावर बाली येथील न्येपी या हिंदू सणाचा अपमान करणाऱ्या लुजान जेगरगेन या २६ वर्षीय स्विस पर्यटकाला दोषी ठरवून एक वर्षाच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इंडोनेशियामध्ये २४ तासांत तीन मोठे भूकंप आणि २३० हून अधिक भूकंपाचे धक्के बसल्याने दहशत पसरली. ४७ लोकांचा मृत्यू झाला आणि त्सुनामीचा इशारा देण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि तिमोर-लेस्तेमध्येही उच्च सतर्कता बाळगण्यात…
Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. या भूकंपात अडतीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. नंतर त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात…
इंडोनेशिया भूकंप आणि ज्वालामुखीच्या हालचालींसाठी असुरक्षित आहे, कारण ते पॅसिफिक खोऱ्यातील ज्वालामुखी आणि भूभंग रेषांच्या कमानी असलेल्या 'रिंग ऑफ फायर'वर वसलेले आहे.
Emotional Video : इंडोनेशियन लष्कराच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुटुंबातील कुणीही भेटायला न आल्याने एक जवान एकटाच उभा होता. त्याला पाहून वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली…
मानसिकदृष्ट्या सजग राहून महत्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम करावे, याकडेच माझे संपूर्ण लक्ष्य केंद्रीत आहे. सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
IIT Madras Indonesia MoU: आयआयटी मद्रास आणि इंडोनेशिया सरकारमध्ये संशोधन, डीप टेक आणि एआय क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक करार झाला आहे.
Bali Trip Budget : बाली हे इंडोनेशियातील एक नयनरम्य बेट आहे. इथे समुद्रकिनारा, मंदिर, वाॅटर स्पोर्ट्स, ट्रेकिंग अशा अनेक गोष्टींचा आनंद लुटता येतो. जोडीदारासोबत या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत…
PM Modi Indonesia Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी महासागरात संयुक्त सामुद्रधुनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
PM Modi Prambanan Temple Visit : मुस्लिम बहुल देश इंडोनेशियातील १,१०० वर्षे जुन्या हिंदू मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दिली आहे. या मंदिराचा एक खास व्हिडिओ पंतप्रधानांनी सोशल मीडियावर…
PM Modi Indonesia Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियात भारताच्या सबका साथ, सबका विकास मंत्राचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की भारत सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या वाटेवर चालणारा देश…
Indonesia History and Culture: जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया देश एकेकाळी हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचे मोठे केंद्र होता. प्राचीन ग्रंथांमधील 'सुवर्णद्वीप' ते आजचा धर्मनिरपेक्ष इंडोनेशिया, जाणून घ्या रंजक इतिहास.
PM Modi Indonesia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात ऐतिहासिक घोषणा! सिंगासारी येथे IIM बेंगळुरूचा आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू होणार असून अंतराळ क्षेत्रात ISRO सोबत नवीन करार करण्यात आले आहेत.
PM Modi Indonesia Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी हा सन्मान प्रदान केला.
इंडोनेशियातील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने सीआयए एजंट असल्याचे भासवून विद्यमान राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची फसवणूक केली. या व्यावसायिकाचे नाव गौरव श्रीवास्तव आहे.