Asian Games 2026 : एशियन गेम्समधील हॉकी सेमिफायनल सामन्यात भारताने पाकिस्तानला अटीतटीच्या सामन्यात 4-3 असे नमवत फायनलचे तिकिट गाठले. अशाप्रकारे पाकिस्तान आता कांस्य पदकाच्या सामन्यात आव्हान सादर करेल.
Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन्स गेम्समध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात इंडोनेशियाचा १३-१ पराभव करत केला आहे. या सामन्यात दिलप्रीत सिंगने चार गोल केले.
Hockey India: दरम्यान दुसऱ्या सत्रात बेल्जियमने चांगला खेळ केला. 22 आणि 23 व्या मिनिटाला लागोपाठ 2 गोल बेल्जियमने केले आणि सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली.
प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी मागील ३ ते ४ वर्षांपासून त्यांना नेदरलँड्ससारख्या हॉकीतील आघाडीच्या देशांमध्ये प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक दौऱ्यांसाठी पाठविण्यात येत आहे.
महिला एफआयएच हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदारलँड्सच्या संघाने सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते.
Asian Champions Trophy 2024 : भारतीय संघाने यजमान चीनच्या संघावर 1-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवून पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी विजेतेपदावर नाव कोरले आहे. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये चिनी बचाव भेदण्यात…
Asian Champions Trophy 2024 : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना भारत आणि चीन यांच्यात होणार आहे. भारत सहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचेल तर चीन पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळेल.…
आशियाई चॅम्पियन्स सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय संघाने दमदार खेळी करीत दक्षिण कोरियाचा दारुण पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली आहे. भारताचा सलग हा सहावा विजय आहे.