Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Asian Games 2026 : एशियन गेम्समध्ये भारताने सेलिंगमध्ये (नौकानयन) मध्ये आपले पहिले पदक जिंकले. गुरुवारी पुरुषांच्या स्किफ इन्वेंटमध्ये मनु फ्रांसिस आणि प्रिंस कुरिसिंकल नोबलने रौप्य पदक पटकावले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 01, 2026 | 03:40 PM
Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Follow Us
Follow Us:
  • चीनला सुवर्ण पदक
  • सेलिंगमधील दुसरे रौप्य पदक 
  • मनु व प्रिन्स लहानपणापासूनचे मित्र
एशियन गेम्समध्ये (Asian Games 2026) भारताने सेलिंगमध्ये (नौकानयन) मध्ये आपले पहिले पदक जिंकले. गुरुवारी पुरुषांच्या स्किफ इन्वेंटमध्ये मनु फ्रांसिस आणि प्रिंस कुरिसिंकल नोबलने रौप्य पदक प्राप्त केले. 9 शर्यतीनंतर भारताने येथे दुसरे स्थान प्राप्त केले. चीन यात पहिल्या स्थानी राहिला.

भारतीय जोडीने 23 प्वॉईंट्ससह रेगाटा (Sailing) मध्ये स्पर्धा संपवली. चीनची जोडी वेन जायडिंग आणि लियू तियानने 16 प्वॉइंट्ससह सुवर्ण पदक जिंकले. भारतीय जोडी त्यांच्यापासून फक्त चार प्वॉइंट्सने पिछाडीवर राहिली.  हाँगकाँग आणि चीनीची जोडी अकीला ल्यूक सकाई आणि रसेल आयल्सवर्थ 24 प्वॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी राहिली.

फ्रान्सिस आणि नोबलने सलग चांगली कामगिरी केली. त्यांचा सर्वात चांगला निकाल तिसऱ्या रेसपर्यंत गेला, जिथे त्यांनी विजय प्राप्त केले. भारतीय सेलर्सनेही तिसरी शर्यत जिंकली व इतर रेस म्हणजेच 1, 5 आणि 9 व्या मध्ये ते दुसऱ्या स्थानी राहिले. 9व्या  रेसमध्ये त्यांनी एकूण 29 प्वॉइंट्स प्राप्त केले. 8 व्या रेसमध्ये ते सहाव्या स्थानी राहिल्याने त्यांचा नेट स्कोर 23 राहिला.

देशासाठी आतापर्यंतचे दुसरे पदक

हे पदक पुरुषांच्या स्किफ इव्हेंटमध्ये भारताचे पहिले एशियन गेम्स रौप्य पदक आणि या प्रकारात देशाचे दुसरे पदक प्राप्त केले. वरुण ठक्कर आणि के. सी. गणपती यांनी जकार्ता 2018 मध्ये कांस्य पदक पटकावले होते. मनू आणि प्रिन्सचे हे रौप्य पदक एशियन गेम्समध्ये भारताचे 24 वा सेलिंग पदक ही ठरले. हाँगझोउ 2023 मध्ये भारताने तीन पदक जिंकले होते.

Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…

सेलिंगचे वेगळेच नियम

बहुतेक खेळांच्या उलट सेलिंगमध्ये कमी प्वॉइंट्सचे स्कोरिंग सिस्टम असते. यात रेस जिंकणाऱ्या बोटीला एक प्वॉइंट, दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्याला दोन प्वॉइंट्स व पुढे अशाचप्रकारे हे प्वॉइंट्स वाढत जातात. सर्वात कमी गुण असलेला संघ विजेता बनतो व निश्चित संख्येत शर्यत झाल्यानंतर सर्वात खराब निकालाला हटवले जाते.

दरम्यान, हे रौप्य पदक 31 वर्षीय फ्रान्सिस आणि 30 वर्षाच्या नोबलसाठी मोठे यश आहे. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कोच्चिचे रहिवाशी असलेल्या या सेलर्सने खेळाच्या सुरुवातीच्या फेरीतच यश संपादन केले व नंतर त्यांनी भोपाळच्या नॅशनल सेलिंग स्कूल आणि केरळच्या मुजिरित यॉटिंग क्लबमध्ये सरावाला सुरुवात केली.

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’

Web Title: Asian games 2026 sailing mens taem win rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • asian games 2026
  • China
  • Sports

संबंधित बातम्या

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’
1

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री
2

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
3

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश
4

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.