Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Asian Games 2026: भारताच्या प्लेईंग ११ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाअन्वये भारतीय संघात वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारखे धाकड खेळाडू असून श्रीलंका कशी मात करणार?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 01, 2026 | 10:17 AM
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज सेमीफायनल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज सेमीफायनल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • आज भारत आणि श्रीलंका सेमीफायनलमध्ये आमनेसामने
  • कोणाचे पारडे राहणार जड 
  • भारताची सुवर्णपदकाकडे वाटचाल
Asian Games 2026: ३० सप्टेंबरला मोठा रेकॉर्ड करत भारताच्या एकदिवसीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध सिरीज खिशात घातली आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्माने तगडी कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तर आज २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी होत आहे, ज्याकडे चाहत्यांंचं लक्ष लागलं आहे. 

श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून निसिन मैदानावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्याचा विजेता ३ ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना करेल. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशला हरवून विजेतेपदाच्या सामन्यासाठी आधीच पात्रता मिळवली आहे.

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

भारतीय संघाचे धोकादायक प्लेइंग ११

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी खूप मजबूत आणि संतुलित दिसत आहे. भारतीय फलंदाजीच्या क्रमात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि आक्रमक अष्टपैलू अभिषेक शर्मा भारतीय डावाची सुरुवात करतील, तर कर्णधार श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि इशान किशन मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. वैभव सूर्यवंशी आज पहिल्यांदाच फलंदाजी करणार असून त्याच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आज सेमीफायनलमध्ये तो काय कमाल करणार हे पहावं लागेल. 

मधल्या फळीत मजबूत फलंदाज

भारतीय संघाची खालची मधली फळीही मजबूत आहे, ज्यात तिलक वर्मा आणि स्फोटक अष्टपैलू शिवम दुबे मोठे फटके मारण्यास सक्षम आहेत. फिरकी गोलंदाजी विभागाचे नेतृत्व अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई करतील, जे धावगती नियंत्रित करण्यात आणि बळी घेण्यात पारंगत आहेत. अक्षर पटेलने आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांना मोहित केलंय आणि याशिवाय त्याची फिल्डिंग हादेखील चर्चेचा विषय ठरत आहे. 

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

बुमराह हा एकमेव वेगवान गोलंदाज

वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करेल, जो जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक आहे. श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध, बुमराहचे सुरुवातीचे चेंडू भारताला सामन्यावर मजबूत पकड ठेवण्यासाठी निर्णायक ठरतील.

भारताचा संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह

Web Title: Asian games 2026 vaibhav sooryavanshi abhishek sharma sanju samson vs sri lanka semifinal dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • asian games 2026
  • IND vs SL
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई
1

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड
2

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड

Asian Games 2026: कायनान आणि नीरूने नेमबाजीत आशियाई विक्रम मोडून रचला, अजून एका सुवर्णपदकाची भर
3

Asian Games 2026: कायनान आणि नीरूने नेमबाजीत आशियाई विक्रम मोडून रचला, अजून एका सुवर्णपदकाची भर

Asian Games 2026: याला म्हणतात धुमधडाका! सोन्याचा पाऊस, भारताने मिळवले 8 सुवर्णपदक, LA 2028 चा ऑलिम्पिक कोटाही गाठला
4

Asian Games 2026: याला म्हणतात धुमधडाका! सोन्याचा पाऊस, भारताने मिळवले 8 सुवर्णपदक, LA 2028 चा ऑलिम्पिक कोटाही गाठला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.