Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Para Games : हाय जंपमध्ये भारताचा क्लीन स्वीप! तिन्ही पदके भारताच्या नावावर, शैलेशची सुवर्ण कामगिरी

Asian Para Games : एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताने पुरुषांच्या हाय जंप टी-63 प्रकारात क्लीन स्वीप केला. शैलेश कुमारने सुवर्ण, वरुण भाटीने रौप्य आणि राहुलने कांस्यपदक जिंकले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 22, 2026 | 06:00 PM
Asian Para Games : हाय जंपमध्ये भारताचा क्लीन स्वीप! तिन्ही पदके भारताच्या नावावर, शैलेशची सुवर्ण कामगिरी

Asian Para Games : हाय जंपमध्ये भारताचा क्लीन स्वीप! तिन्ही पदके भारताच्या नावावर, शैलेशची सुवर्ण कामगिरी

Follow Us
Follow Us:
  • तिन्ही पदक जिंकण्याची तिसरी वेळ
  • शैलेशला पॅरालम्पिकमध्ये कांस्य पदक
  • भारताची पदक तालिकेत उंच भरारी
 

एशियन पॅरा गेम्स (Asian Para Games) 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी पुरुषांच्या हाय जंप टी-63 अंतिम फेरीत शानदार कामगिरी करत तिन्ही पदक भारताच्या नावे केली. गुरुवारी झालेल्या या स्पर्धेत शैलेश कुमारने सुवर्णपदक, वरुण भाटीने रौप्यपदक, तर राहुलने कांस्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे भारताने या प्रकारात क्लीन स्वीप केलं आहे.

शैलेश कुमारने 1.89 मीटरची उंच उडी मारत सुवर्णपदक जिंकले. वरुण भाटीने 1.84 मीटरची उडी मारून दुसरे स्थान मिळवले. तर राहुलने 1.81 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम उडी नोंदवत कांस्यपदकावर नाव कोरले.

तिन्ही पदक जिंकण्याची तिसरी वेळ

भारताने पुरुषांच्या हाय जंप टी-42/टी-63 प्रकारात तिन्ही पदके जिंकत 2022 मधील कामगिरीची पुनरावृत्ती केली. या स्पर्धांमध्ये भारताने तिन्ही पदके जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी पुरुषांच्या डिस्कस थ्रो एफ-44 /एफ-64 प्रकारात देवेंद्र कुमारच्या नेतृत्वाखाली, तर पुरुषांच्या शॉटपुट एफ-46 अंतिम फेरीत सचिन खिलारीच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी तिन्ही पदके जिंकली होती.

शैलेशला पॅरालम्पिकमध्ये कांस्य पदक

वरुण भाटी हा उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील भारतीय पॅरा उंच उडीपटू आहे. 2016 मध्ये रिओ पॅरालिम्पिकमध्ये त्याने 1.86 मीटरची उडी मारत पुरुषांच्या हाय जंप टी-42 प्रकारात कांस्यपदक पटकावले होते. ही त्याच्या कारकिर्दीतील मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी ठरली.

यानंतर वरुणने 2017 च्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक आणि 2018 च्या एशियन पॅरा गेम्समध्ये 1.82 मीटरची उडी मारत रौप्यपदक जिंकले. अलीकडेच, नवी दिल्ली येथे झालेल्या 2025 च्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 1.85 मीटरची उडी मारून पुरुषांच्या हाय जंप टी-63 प्रकारात कांस्यपदक मिळवले होते.

दरम्यान, दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने 400 मीटर टी-47 प्रकारातही दुहेरी यश मिळवले. अंजनाबेन बंबडियाने 59.97 सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले. तर जयंती बेहेराने 1 मिनिट 00.65 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. त्यामुळे एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड कायम राहिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हाय जंप टी६३ प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले?

    Ans: शैलेश कुमारने १.८९ मीटरची उडी मारून सुवर्णपदक पटकावले.

  • Que: एशियन पॅरा गेम्स २०२६ मध्ये हाय जंप प्रकारात भारताने किती पदके जिंकली?

    Ans: भारताने पुरुषांच्या हाय जंप टी६३ अंतिम फेरीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके जिंकली.

  • Que: वरुण भाटीने यापूर्वी कोणती मोठी आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत?

    Ans: वरुणने २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्य, २०१७ च्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्य आणि २०१८ च्या एशियन पॅरा गेम्समध्ये रौप्यपदक जिंकले होते.

Web Title: Asian para games india clean sweep mens high jump rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Asian Para Games 2026
  • Athletics
  • Paralympic Games

संबंधित बातम्या

Asian Para Games: उत्तर प्रदेशच्या लेकीचा जपानमध्ये डंका! स्वाती चौधरीने जिंकले ‘Silver’; योगींकडून कौतुकाचा वर्षाव
1

Asian Para Games: उत्तर प्रदेशच्या लेकीचा जपानमध्ये डंका! स्वाती चौधरीने जिंकले ‘Silver’; योगींकडून कौतुकाचा वर्षाव

Asian Para Games 2026: शीतल देवी आणि तोमर कुमारचा धमाका! Compound Mix मध्ये आणले सुवर्णपदक
2

Asian Para Games 2026: शीतल देवी आणि तोमर कुमारचा धमाका! Compound Mix मध्ये आणले सुवर्णपदक

जपानमध्ये भारतीय खेळाडूची लज्जास्पद कृत्यू; पोलिसांनी घेतले ताब्यात, तर कमिटी घेणार मोठा निर्णय! पुढे काय घडले?
3

जपानमध्ये भारतीय खेळाडूची लज्जास्पद कृत्यू; पोलिसांनी घेतले ताब्यात, तर कमिटी घेणार मोठा निर्णय! पुढे काय घडले?

Asian Para Games 2026: भारताचा ‘सुवर्णा’काळ, धैर्याचे तेजस्वी उदाहरण सुवर्णा राज, दिव्यांग अधिकारासाठी लढली लढाई
4

Asian Para Games 2026: भारताचा ‘सुवर्णा’काळ, धैर्याचे तेजस्वी उदाहरण सुवर्णा राज, दिव्यांग अधिकारासाठी लढली लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.