यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, मेहनत केल्यानंतर मिळालेले फळ हेच सुखावणारे असते. यासाठी मेहनतीला कोणताही पर्याय नाही, असे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या सचिन खिलारी याने सांगितले.
Paris Paralympics 2024 : भारतीय ॲथलीट प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकले. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने प्रथमच सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 5 सुवर्णपदके जिंकली होती.
Paralympics 2024 Medal Update : भारताने या स्पर्धेत 3 सुवर्ण, 5 रौप्य तर 6 कांस्यपदक प्राप्त केले आहेत. सुमित अंतिलच्या रूपाने भारताला तिसरे सुवर्णपदक प्राप्त झाले. पॅरालिम्पिक 2024 च्या 5…
Paris Paralympics 2024 : आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिस पॅरालिम्पिकसाठी भारताने 84 खेळाडूंची मजबूत तुकडी पाठवली आहे. ज्यांच्याकडून विक्रमी पदके जिंकण्याची अपेक्षा आहे. 2020 मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने पाच सुवर्णांसह विक्रमी…
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना खास संदेश पाठवत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पॅरिस पॅरालिम्पिकमधील सहभागी सर्व खेळाडूंचे…
Paris para olympic 2024 : ध्येय साध्य होईपर्यंत कठोर परिश्रम करीत राहा… या मंत्राने 34 वर्षीय भाविना पटेलने गेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकले. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून…