Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aus vs Oman, T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलिया ओमानविरुद्ध मोहिमेचा शेवट गोड करणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

टी-२० विश्वचषक २०२६ च्या ४० व्या सामन्यात आज पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ओमानविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 20, 2026 | 06:48 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026: Will Australia end their campaign sweetly against Oman? Won the toss and decided to bowl.

Aus vs Oman, T20 World Cup 2026: Will Australia end their campaign sweetly against Oman? Won the toss and decided to bowl.

Follow Us
Close
Follow Us:

Australia vs Oman, T20 World Cup 2026 : आज टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट-टप्प्याचा शेवटचा ४० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान या संघात खेळला जात आहे. पल्लेकेले येथील  आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

हेही वाचा : चालू क्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा हल्ला! जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न फेल, पंचाचा मैदानातच करूण अंत

ऑस्ट्रेलिया संघ सुपर ८ ( टी-२० विश्वचषक २०२६ )मधून बाहेर झाला आहे. या स्पर्धेत त्यांची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ ओमानला पराभूत करत स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजयाचा दावेदार मानले जात होते. परंतु, संघातील खेळाडूंना आपली छाप पाडण्यात अपयश आले. त्यामुळे  मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील संघ गट फेरीतून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा सन्मान मिळवण्यासाठी आजच्या सामन्यात जिवाची बाजी लावावी लागेल.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की,  “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. ही एक नवीन खेळपट्टी आहे आणि आशा आहे की चांगली कामगिरी होईल. पण गेल्या काही दिवसांत, सुपर ८ मध्ये पोहोचू न शकल्याने संघ खरोखरच निराश झाला आहे. पण आज ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक सामना आहे आणि आम्हाला निश्चितच विजय मिळवून शेवट करायचा आहे. फक्त एकच बदल, कूपर कॉनोलीऐवजी मॅट रेनशॉचा संघात समावेश आहे.”

टॉस गमावणारा ओमानचा कर्णधार जतिंदर सिंग म्हणाला की,  “प्रथम फलंदाजी केली असती, कारण ती फलंदाजीसाठी एक अद्भुत खेळपट्टी दिसते. मला वाटतं की ही स्पर्धा आमच्या कारकिर्दीत एक धडा आहे, कारण मी सांगत आलो आहे की, तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे थोडा अनुभव आणि अनुभवाची कमतरता आहे. मला वाटतं की मुले या स्पर्धेतून खूप गोष्टी घेतील, खूप सकारात्मक गोष्टी घेतील आणि आम्ही खूप मजबूतपणे परत येऊ. बरं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे कारण आम्हाला पूर्ण सदस्यांसह खेळण्याची संधी क्वचितच मिळते आणि मुले त्याची वाट पाहत आहेत. आमच्या संघात चार बदल झाले आहेत, म्हणून ज्यांना गेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही, ते सर्व या सामन्यात खेळणार आहेत.”

हेही वाचा : T20 World Cup 2026: ‘माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद…’, चार वर्षांनंतर अफगाणिस्तान क्रिकेटला अलविदा म्हणताना जोनाथन ट्रॉट भावुक

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

ओमान प्लेइंग इलेव्हन: आमिर कलीम, जतिंदर सिंग (क), करण सोनावले, हम्माद मिर्झा, वसीम अली, मोहम्मद नदीम, विनायक शुक्ला (डब्ल्यू), जितेन रामानंदी, जय ओडेद्रा, शकील अहमद, शफीक जान

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन :  मिचेल मार्श (क), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा

Web Title: Aus vs oman t20 world cup 2026 australia wins the toss and decides to bowl against oman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Mitchell Marsh
  • T20 cricket
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs PAK ‘नो-हॅन्डशेक’ पॉलिसी केवळ दिखावा? दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा; बंद खोलीतील सत्य आले समोर
1

IND vs PAK ‘नो-हॅन्डशेक’ पॉलिसी केवळ दिखावा? दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा; बंद खोलीतील सत्य आले समोर

T20 World Cup 2026: ‘माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद…’, चार वर्षांनंतर अफगाणिस्तान क्रिकेटला अलविदा म्हणताना जोनाथन ट्रॉट भावुक
2

T20 World Cup 2026: ‘माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद…’, चार वर्षांनंतर अफगाणिस्तान क्रिकेटला अलविदा म्हणताना जोनाथन ट्रॉट भावुक

IND vs SA, T20 World Cup 2026 : सूर्या आर्मी सुपर 8 मध्येही विजयीरथ कायम ठेवणार? दक्षिण आफ्रिका आणि भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड
3

IND vs SA, T20 World Cup 2026 : सूर्या आर्मी सुपर 8 मध्येही विजयीरथ कायम ठेवणार? दक्षिण आफ्रिका आणि भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड

ZIM vs SL, T20 World Cup : विश्वचषकातील सर्वोत्तम झेल पाहिलात का? दुसऱ्या क्षेत्ररक्षकावर उडी घेत टिपला अद्भुत झेल; पाहा VIDEO
4

ZIM vs SL, T20 World Cup : विश्वचषकातील सर्वोत्तम झेल पाहिलात का? दुसऱ्या क्षेत्ररक्षकावर उडी घेत टिपला अद्भुत झेल; पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.