IND Vs WI: वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळालेला पंजाबचा युवा अष्टपैलू खेळाडू नमन धीर याने आयपीएलआणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि उपयुक्त ऑफ-स्पिन गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
Cricket: स्पर्धेचे उद्घाटन मॅकमन कन्व्हेइंग अँड इंजिनिअरिंग प्रा.लि.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमन जीत पंकज यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीसीसीआयचे सामना रेफ्री श्रीकांत जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
IND Vs JPN: आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. जपानच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही.
Jos Buttler first Batsman to score 15000 Runs in T20I: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात जोस बटलरने अवघ्या १६ चेंडूंमध्ये ३० धावा ठोकल्या. या खेळीसह बटलरने टी२० क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा…
Naman Dhir: शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये अमृतसर सुरमा संघाकडून नमन धीरने 173 रन्सची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर अमृतसर सुरमाने 20 ओव्हर्समध्ये 279 रन्स केल्या.
Deepti sharma became world's No. 1 T20I bowler: महिला आशिया कप २०२६ च्या सलामीच्या सामन्यात भारताने थायलंडचा पराभव केला. अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने भारतीय संघासाठी शानदार गोलंदाजी केली. तिने एक…
Jos Buttler: जोस बटलरने टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा कायरॉन पोलार्डचा विक्रम मोडला आहे. तो आता टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. बटलरने केले भाकीत
जोस बटलर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 'द हंड्रेड' स्पर्धेत 31 जुलैच्या सामन्यात 55 रन्सची धडाकेबाज खेळी केली. सध्या वेस्ट इंडिजच्या कायरान पोलार्डच्या सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकला नव्हता.
वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू असलेल्या कायरान पोलार्डने एक नवा इतिहास रचला आहे. सध्या तो अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. त्याने यामध्ये एक महाविक्रम केला आहे.
आयपीएल पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि रोहितने त्यासाठी आधीच सराव सुरू केला आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकादरम्यान, रोहित शर्माचा मैदानावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात तीन सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात आली होती. अॅडलेडमध्ये खेळला गेलेला या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या ४० व्या सामन्यात आज पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ओमानविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३२ व्या सामन्यात झिम्बाब्वे आणि आयर्लंड आमनेसामने येणार होते. परंतु, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आल्याने झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एंट्री केली आहे.
आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या महिला टी-२० क्रमवारीमध्ये भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला मोठा धक्का बसला आहे. दीप्ती शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊन घसरली आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने यूएईविरुद्धच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या या दिग्गज लेग-स्पिनरने टी-२० फॉरमॅटमध्ये ७०० विकेट्सचा टप्पा गाठून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर १९७…
फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धे दरम्यान आयसीसीने ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या टी२० क्रमवारीमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.