Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aus vs Oman : झेवियर बार्टलेटचा ओमानविरुद्ध रचला इतिहास! टी२० मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाज

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये २० फेब्रुवारी रोजी पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने ओमानचा ९ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा झेवियर बार्टलेटने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 21, 2026 | 02:50 PM
Aus vs Oman: Xavier Bartlett creates history against Oman! He is the first Australian bowler to achieve this feat in T20Is

Aus vs Oman: Xavier Bartlett creates history against Oman! He is the first Australian bowler to achieve this feat in T20Is

Follow Us
Close
Follow Us:

Xavier Bartlett creates history against Oman: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये २० फेब्रुवारी रोजी  ४० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे संघ आमनेसामने आले होते. पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा ९ विकेट्सने पराभव करून स्पर्धेचा शेवट गोड केला. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने २०२६ च्या टी२० विश्वचषकात एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने ओमानविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन इतिहास घडवला आहे. झेवियर बार्टलेट टी२० सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा : कमी वयात लग्न केल्यामुळे CSK च्या स्टार खेळाडूला मोजावी लागली मोठी किंमत! घटस्फोट झाल्यानंतर व्यक्त केले दुःख, Post Viral

टी२० विश्वचषक २०२६ तील ४० व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाकडून बार्टलेटने पहिल्याच चेंडूवर ओमानचा सलामीवीर आमिर कलीमला माघारी पाठवले. बार्टलेटने कलीमला गोल्डन डकमध्ये बाद केले. यापूर्वी, बार्टलेटने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर साहिबजादा फरहानला आपली शिकार बनवले होते. या कामगिरीच्या जोरावर तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे.

बार्टलेट वॉटसनच्या पंक्तीत बसला

माजी अष्टपैलू आणि कर्णधार शेन वॉटसन टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला होता. १९ सप्टेंबर २०१२ रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या २०१२ च्या टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान वॉटसनने आयर्लंडविरुद्ध ही कामगिरी बजावली होती. टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा शेन वॉटसननंतर बार्टलेट हा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये बिली स्टॅनलेकचा देखील समावेश आहे. ६ जुलै २०१८ रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध सेफास झुवाओला बाद करून बिली स्टॅनलेकने हा पराक्रम केला होता.

हेही वाचा : Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

झेवियर बार्टलेटच्या आधी, भारताचा अर्शदीप सिंगने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. १२ जून २०२४ रोजी न्यू यॉर्कमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील २०२४ च्या टी२० विश्वचषक सामन्यात अर्शदीप सिंगने अमेरिकेचा सलामीवीर शायन जहांगीरला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.

Web Title: Aus vs oman xavier bartlett creates history by taking a wicket on the first ball in t20 against oman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.