Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs SA : Dewald Brevis ने ज्या चेंडूवर षटकार ठोकला तो चेंडू घेऊन पळत सुटला चाहता ! पहा VIDEO

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात आफ्रिकेच्या डावात डेवॉल्ड ब्रेव्हिसने षटकार ठोकला, त्यानंतर तो चेंडू घेऊन चाहता पळत सुटला.  

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 25, 2025 | 06:18 PM
Fan runs away with the ball on which Dewald Brewis hit a six! If you watch the video, you will laugh until your stomach hurts

Fan runs away with the ball on which Dewald Brewis hit a six! If you watch the video, you will laugh until your stomach hurts

Follow Us
Close
Follow Us:

AUS vs SA :  दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ही सिरिज २-१ अशी आपल्या खिशात टाकली आहे.  या सामन्यादरम्यान डेवॉल्ड ब्रेव्हिसने आक्रमक फलंदाजी कळे केली. संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून त्याने २८ चेंडूंचा सामना करत  १७५.०० च्या स्ट्राईक रेटने ४९ धावा फटकावल्या.  यादरम्यान, त्याने दोन चौकार आणि पाच षटकार लगावले. या तिसऱ्या   सामन्यादरम्यान एक घटना  घडली, जी पाहून सर्वच हसू लागले.

हेही वाचा : ‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

नेमकं काय  घडलं?

जेवियर बार्टलेट या २६ वर्षीय ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने एक चेंडू ब्रेव्हिसला टाकला.  तो आधीच तयार असलेल्याने त्याने चेंडू  सीमारेषेबाहेर घुमवला.  ब्रेव्हिसने मारलेल्या या शॉटमध्ये इतकी ताकद होती की चेंडू स्टेडियमबाहेर गेला. जिथे सामन्याचा आनंद घेत असलेल्या काही चाहत्यांकडून चेंडू पकडण्यासाठी स्पर्धा झाल्याचे दिसून आले. एकाने चेंडू मिळताच तो ठिकावरून धावण्यास सुरुवात केली, पण कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर त्याने चेंडू परत केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या  सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

DEWALD BREVIS SMASHED A SIX OUT OF THE GROUND. 🤯pic.twitter.com/MTtFcVGxFT

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 24, 2025

 ऑस्ट्रेलियाच्या वादळासमोर आफ्रिका बेचिराख

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात आफ्रिकने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. परंतु, तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत दोन गडी गमावून ४३१ धावांचा डोंगर उभा केला.  ज्यामध्ये ट्रॅव्हिस हेडने १०३ चेंडूत १४२ धावा, कर्णधार मिशेल मार्शने १०६ चेंडूत १०० धावा आणि कॅमेरॉन ग्रीनने ५५ चेंडूत नाबाद ११८ केल्या तर अ‍ॅलेक्स कॅरीने ३७ चेंडूत ५० धावा फटकावल्या.

हेही वाचा : Photos : चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर आता ‘हे’ 3 भारतीय खेळाडू क्रिकेटला अलविदा म्हणण्याच्या तयारीत..

ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या ४३२ धावांचा पाठलाग करताना संपूर्ण आफ्रिकन संघ २४.५ षटकांत १५५ धावांतच गडगडला. डेवाल्ड ब्रेव्हिस (४९) व्यतिरिक्त, टोनी डी झोर्झीने ३० चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले, मात्र इतर खेळाडूंना मात्र तग धरता आला नाही. परिणामी आफ्रिका संघाला २७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

Web Title: Aus vs sa fan runs away with the ball dewald brevis hits a six video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • 3rd ODI
  • AUS vs SA
  • Australia vs South Africa
  • Dewald brevis

संबंधित बातम्या

AUS vs SA : अविश्वसनीय… फ्लाइंग ब्रेविस! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात बेबी एबीची फिल्डिंग पाहून व्हाल थक्क
1

AUS vs SA : अविश्वसनीय… फ्लाइंग ब्रेविस! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात बेबी एबीची फिल्डिंग पाहून व्हाल थक्क

AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने दोन पराभवांचा वचपा काढला, अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी धुव्वा
2

AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने दोन पराभवांचा वचपा काढला, अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी धुव्वा

६ चौकार आणि ८ षटकार, Cameron Green चे वादळी शतक; पहिल्यांदाच घडला असा पराक्रम
3

६ चौकार आणि ८ षटकार, Cameron Green चे वादळी शतक; पहिल्यांदाच घडला असा पराक्रम

AUS vs SA : लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रचला इतिहास; कंगारूंच्या पाच विकेट घेताच बसला ‘या’ खास पंक्तीत
4

AUS vs SA : लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रचला इतिहास; कंगारूंच्या पाच विकेट घेताच बसला ‘या’ खास पंक्तीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.