Shubhman Gill News: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी इंदूरचं होळकर स्टेडियम सज्ज आहे. शुभमन गिलचा या मैदानावरचा रेकॉर्ड पाहता न्यूझीलंडच्या गोलंदाजांची झोप उडाली आहे. गिल पुन्हा एकदा शतक ठोकणार का?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरने खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य केले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेवर २-१ असा कब्जा केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गामावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २७१ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात आफ्रिकेच्या डावात डेवॉल्ड ब्रेव्हिसने षटकार ठोकला, त्यानंतर तो चेंडू घेऊन चाहता पळत सुटला.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी दारुण पराभव केला. कॅमरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 431 धावांचा डोंगर उभारला.
वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने…
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळवण्यात येत असलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही निर्णायक वळणावर आहे. वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. अंतिम…