Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s ODI World Cup पूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका! ‘ही’ स्टार खेळाडू संघाबाहेर; हेदर ग्राहमची लागली लॉटरी 

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रेस हॅरिसला आयसीसी महिला विश्वचषक संघातून पायाच्या दुखापतीमुळे बाहेर जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन संघाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 23, 2025 | 03:35 PM
ICC Women's ODI World Cup 2025: 'This' star player will be dropped from the Australian team! Heather Graham wins the lottery

ICC Women's ODI World Cup 2025: 'This' star player will be dropped from the Australian team! Heather Graham wins the lottery

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ग्रेस हॅरिस दुखापतीमूळे आयसीसी महिला विश्वचषक संघातून बाहेर 
  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ग्रेस हॅरिसच्या जागी आता हेदर ग्राहमची संघात निवड
  • २०२५ महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात

ICC Women’s ODI World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women’s ODI World Cup 2025)च्या तोंडावर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रेस हॅरिसला आयसीसी महिला विश्वचषक संघातून पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिच्या जागी आता हेदर ग्राहमची संघात निवड केली आहे. ग्रेस हॅरिस या अष्टपैलू खेळाडूने सर्व फॉरमॅटमध्ये प्रभावी कामगिरी करून एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले होते, परंतु दुखापतीमुळे तिचे स्वप्नभंगले आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.

हेही वाचा : IND VS PAK : ‘त्याला IPL मध्येही पंचगिरी…’, फखर झमानच्या बाद होण्यावर शाहिद आफ्रिदीने ओकली गरळ

ऑस्ट्रेलिया संघाने अलीकडेच भारताविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी बाजी मारली आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये हॅरिसचा समावेश करण्यात आला नव्हता, त्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडण्यात आले होते. तेव्हा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना ग्रेस हॅरिसला पायाच्या स्नायूला ताण आला आणि तीला दुखापत झाली. मार्च २०२४ नंतर हॅरिस तिचा हा पहिलाच एकदिवसीय सामना खेळत होती.

ग्रेस हॅरिसची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द

ऑस्ट्रेलियण खेळाडू ग्रेस हॅरिसने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १२ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत, ज्यात तिने १२ विकेट्स काढल्या आहेत. तसेच तिने ५४ टी-२० सामन्यांमध्ये ५७७ धावा फटकावल्या आहेत आणि ९ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडशी एकमेव सराव सामना खेळणार आहे. तर हॅरिस तंदुरुस्तीसाठी मायदेशी परतणार आहे. यूपी वॉरियर्सची ही अष्टपैलू खेळाडू ९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ हंगामासाठी महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट संघाचा भाग असणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या बेंगळुरूमध्ये आहे.

२०२५ महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ १ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. ऑस्ट्रेलिया आपला  पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाचा भारताशी सामना होणार आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘फरहान, संघांमध्ये तणाव..’ बंदुकीच्या सेलिब्रेशनवर इरफान पठाणचा पाकिस्तानी खेळाडूवर भडका; पहा व्हिडीओ

आयसीसी महिला विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ खालीप्रमाणे

अ‍ॅलिसा हीली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), अ‍ॅशले गार्डनर, डार्सी ब्राउन, किम गार्थ, हीथर ग्राहम, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, जॉर्जिया वॉल,  अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.

Web Title: Australia suffers shock ahead of womens odi world cup grace harris out of squad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 03:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.