• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Asia Cup 2025 Sahibzada Farhans Gun Celebration Video

Asia cup 2025 : ‘फरहान, संघांमध्ये तणाव..’ बंदुकीच्या सेलिब्रेशनवर इरफान पठाणचा पाकिस्तानी खेळाडूवर भडका; पहा व्हिडीओ 

आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. या सामन्यात साहिबजादा फरहानच्या बंदूक सेलिब्रेशनने वाद निर्माण झाला. त्यावर आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने टीका केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 23, 2025 | 03:04 PM
Asia Cup 2025: 'Tension between Farhan, teams..' Irfan Pathan lashes out at Pakistani player over gun celebration; Watch video

साहिबजादा फरहान आणि इरफान पठाण(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा 
  • सुपर ४ सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंचे असभ्य वर्तन 
  • साहिबजादा फरहानच्या बंदूक सेलिब्रेशनवर इरफान पठाणची टीका 

IND VS PAK : आशिया कप २०२५ (Asia cup 2025)च्या सुपर ४ सामन्यात २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. यापूर्वी देखील आशिया कपमध्ये  १४ सप्टेंबर रोजी भारतानेही पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय मिळवला होता.  मात्र, सुपर ४ सामन्यात बरेच नाट्य रंगलेले दिसून आले. या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानची एक कृती वादाचे कारण ठरले आहे. यावर भारतीय क्रीडा जगतातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने भाष्य केले आहे.

हेही वाचा : IND VS PAK : ‘त्याला IPL मध्येही पंचगिरी…’, फखर झमानच्या बाद होण्यावर शाहिद आफ्रिदीने ओकली गरळ

सुपर ४ च्या सामन्यात भारताविरुद्ध बॉलिंग दरम्यान शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी भारतीय फलंदाजांशी शाब्दिक शिवीगाळ केल्याचे दिसून आले. शिवाय, भारतीय चाहत्यांसमोर क्षेत्ररक्षण करत असताना हरिस रौफने पडलेल्या लढाऊ विमानाकडे इशारा देखील  केला. दरम्यान, साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर ‘बंदुकीच्या सेलिब्रेशन’ केल्याने वादाला तोंड फुटले.  खेळाडूंच्या त्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल सर्वजण आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, माजी भारतीय स्टार गोलंदाज इरफान पठाणने देखील आता टीका केली आहे.

The behaviour of Pak players on the field was very poor. My msg is clear. Full video on my YouTube channel. pic.twitter.com/Dm9YmTXqRG — Irfan Pathan (@IrfanPathan) September 22, 2025

नेमकं काय म्हणाला इरफान पठाण?

भारताचा माजी वेगवान गोलंदाज  इरफान पठाणने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर नियमितपणे क्रिकेटवर चर्चा करताना त्याने  त्याने २१ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्याची चर्चा देखील केली. तो म्हणाला की, “मी त्या सेलिब्रेशनबद्दल थोडे काही बोलू इच्छितो. साहिबजादा फरहान, तुम्हाला माहिती आहे की दोन्ही संघांमध्ये सध्या तणाव आहे. मला वाटले की हरिस रौफ एक चांगला माणूस होता. मी त्याला ऑस्ट्रेलियामध्ये भेटलो होतो.”

त्याने केलेले हावभाव अनावश्यक : इरफान पठाण

इरफान पठाण पुढे म्हणाला की, “त्याने केलेले हावभाव हे खूपच अनावश्यक होते. हे हावभाव त्याच्या स्वभावाबद्दल आणि संगोपनाबद्दल बरेच काही सांगून जाते. मैदानावर क्रिकेट खेळा. मग तुम्ही आम्हाला याबद्दल बोलू नये अशी अपेक्षा देखील करता आणि ते खूप चुकीचे आहे. मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. तो असे काही करू शकतो. तुम्ही टीव्हीवर जे पाहिले ते खूप वाईट होते, म्हणून पडद्यामागे नेमके काय चालले आहे हे जाणून तुम्हाला धक्काच बसेल.” असे देखील पठाण बोलला.

हेही वाचा : युवराज सिंग ईडी चौकशीसाठी पोहोचला, इतर अनेक क्रिकेटपटूंवर देखील असणार नजर

तसेच पठाण पुढे म्हणाला की, “आम्ही तुम्हाला कुठंला त्रास देणार नाही; आम्ही क्रिकेट खेळत राहू. आम्ही कधीही सुरवात करत नाही.  पण जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही प्रतिसाद देऊ शकत नाही तर ते चुकीचे आहे. आम्ही फक्त आमच्या बॅटनेच नाही तर आमच्या तोंडाने देखील प्रतिसाद देऊ. काही माजी खेळाडूंना हे अद्याप पचवता आलेली नाही. मी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०-११ वेळा आउट केले आहे. तो मैदानावर वा मैदानाबाहेर मला सांभाळू शकलेला नाही.”

Web Title: Asia cup 2025 sahibzada farhans gun celebration video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 03:04 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Matheran News : अखेर मुहुर्त लागलाच; माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू

Matheran News : अखेर मुहुर्त लागलाच; माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू

Nov 06, 2025 | 01:11 PM
तासगावमध्ये पुन्हा रंगणार राजकीय महासंग्राम; रोहित पाटील अन् संजय पाटील यांच्या गटात हाेणार घमासान

तासगावमध्ये पुन्हा रंगणार राजकीय महासंग्राम; रोहित पाटील अन् संजय पाटील यांच्या गटात हाेणार घमासान

Nov 06, 2025 | 01:06 PM
या मुलींमुळे झाले माझे पांढरे केस…अमोल मजुमदार यांनी सांगितली मजेशीर कहाणी, मोदींनाही हसू आवरले नाही; Video Viral

या मुलींमुळे झाले माझे पांढरे केस…अमोल मजुमदार यांनी सांगितली मजेशीर कहाणी, मोदींनाही हसू आवरले नाही; Video Viral

Nov 06, 2025 | 01:05 PM
palmistry: तुमच्या हातावर आहे का धन योग रेषा, जाणून घ्या तळहातावर कुठे असते ‘ही’ रेषा

palmistry: तुमच्या हातावर आहे का धन योग रेषा, जाणून घ्या तळहातावर कुठे असते ‘ही’ रेषा

Nov 06, 2025 | 01:04 PM
”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या,  फराह खानने केला खुलासा, म्हणाली,….

”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या, फराह खानने केला खुलासा, म्हणाली,….

Nov 06, 2025 | 01:00 PM
मतदानानंतर बोटावरची शाई पुसली का जात नाही? काय आहे यामागचं वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि कायदेशीर कारण?

मतदानानंतर बोटावरची शाई पुसली का जात नाही? काय आहे यामागचं वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि कायदेशीर कारण?

Nov 06, 2025 | 12:59 PM
मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…

मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…

Nov 06, 2025 | 12:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

Nov 05, 2025 | 03:22 PM
Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Nov 05, 2025 | 03:19 PM
बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

Nov 05, 2025 | 03:16 PM
THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

THANE NEWS : महिलांनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ या गोष्टी करा

Nov 05, 2025 | 03:12 PM
Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

Nov 05, 2025 | 03:09 PM
Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Nov 04, 2025 | 11:56 PM
Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Sindhudug : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने भातपीक संकटात; शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू

Nov 04, 2025 | 11:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.