Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ vs PAK: क्रिकेट जगतात चमत्कार! बाबर आझमचा अफलातून कॅच, हवेत मारला सूर.. पहा व्हिडिओ

पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाने सलग दोन वनडे सामने जिंकले आहेत. अशातच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने पकडलेल्या अफलातून कॅचची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 02, 2025 | 03:11 PM
NZ vs PAK: Miracle in the world of cricket! Babar Azam's amazing catch, hits the air.. Watch the video

NZ vs PAK: Miracle in the world of cricket! Babar Azam's amazing catch, hits the air.. Watch the video

Follow Us
Close
Follow Us:

NZ vs PAK : पाकिस्तान सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर आता एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमच्या कॅचची चर्चा होऊ लागली आहे.  त्याच्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. बाबरने न्यूझीलंडचा सलामीवीर राइस मारिऊचा अफलातून असा झेल घेतला आहे. या अफलातून कॅचने क्रिकेट जग अवाक झाले आहे.

पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर नहेमीच प्रश्न उपस्थित केले जाता असतात. मात्र या वादातच बाबर आझमने हवाई सुर घेत पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जाता आहे. हवेत डायव्हिंग करत बाबरने अवघड झेलही शक्य करून दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.  बाबरच्या झेलबद्दल चाहतेआपली प्रतिक्रिया देऊ लागले आहे.

हेही वाचा : LSG Vs PBKS : LSG च्या खेळाडूला BCCI चा दणका! विकेट घेतल्यानंतर ‘पत्र लिहिण्या’चं सेलिब्रेशन आलं अंगलट..पहा Video

नेमकं काय घडलं?

किवी संघाच्या डावातील 7 व्या षटकातील दुसरा चेंडू मोहम्मद वसीम ज्युनियरने टाकला होता. बॅटर रायस मारिऊ हा चेंडू नीट समजू शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटची कळ घेऊन हवेत गेला, त्यानंतर बाबरने धावत जाऊन चेंडू पडण्यापूर्वीच हवेत झेप घेऊन अशक्य अशी कॅच  शक्य करून दाखवली आहे. बाबरने घेतलेला हा झेल खूपच अवघड मानला जात आहे.

Unbelievable catch by babar azam#PAKvsNZ #NZvPAK #PakistanCricket pic.twitter.com/MWCGTsWgRj

— Urooj Jawed🇵🇰 (@uroojjawed12) April 1, 2025

न्यूझीलंडचा पाकिस्तानवर सलग दूसरा विजय..

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 8 विकेट गमावत 292 धावा केल्या होत्या. पाकिस्तानसाठी मिचेल हेने खेळी करत 99 धावांवर तो नाबाद राहिला आहे. मिचेल हेने 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला. मिचेल हेने  षटकार ठोकण्यात अपयशी ठरला जर  यशस्वी ठरला असता तर मात्र त्याला आपले शतक पूर्ण करता आले असते. मात्र शतक झळकावण्याचे त्याचे स्वप्नभंग झाले आणि तो 99 धावांवर तो नाबाद राहिला. मिचेल हेने हा वनडे क्रिकेटमध्ये 99 धावांवर नाबाद राहणारा जगातील 16 वा आणि न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : LSG Vs PBKS : ‘भारतासाठी खेळण्याचे ध्येय..’, एलएसजीविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंगने केली इच्छा व्यक्त…

न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 41.2 षटकांत 208 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडने हा सामना 84 धावांनी आपल्या नावे केला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. 99 धावांची खेळी करणारा मिचेल हेला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

Web Title: Babar azams amazing catch against new zealand nz vs pak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Mohammad Rizwan

संबंधित बातम्या

टी-२० संघातून वगळल्यावर Mohammad Rizwan ने बदलली वाट, पहिल्यांदाच परदेशी लीगमध्ये दाखवणार कमाल
1

टी-२० संघातून वगळल्यावर Mohammad Rizwan ने बदलली वाट, पहिल्यांदाच परदेशी लीगमध्ये दाखवणार कमाल

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी
2

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान
3

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान

कर्णधार मोहम्मद रिझवानने पाकिस्तान संघाच्या पराभवासाठी या खेळाडूचं नाव केलं पुढे! म्हणाला- पाचवा गोलंदाज…
4

कर्णधार मोहम्मद रिझवानने पाकिस्तान संघाच्या पराभवासाठी या खेळाडूचं नाव केलं पुढे! म्हणाला- पाचवा गोलंदाज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.