आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवड समितीने आपला संघ जाहीर केला.
आशिया कप स्पर्धेत २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा मोठा इतिहास रचू शकतो. तसेच त्याला रोहित आणि रिझवान यांना मागे टाकण्याची संधी…
आशिया कप यावेळी टी २० सवरूपट खेळवण्यात येत आहे. टी २० स्वरूपातील आशिया कपमध्ये भारताच्या विराट कोहलीसह इतर सहा खेळाडूंच्या फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम राहिली आहे.
Caribbean Premier League 2025: मोहम्मद रिझवानला आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता बातमी अशी आहे की तो पहिल्यांदाच परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांनी फारच निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आता खेळाडूंवर मोठी कारवाई होऊ शकते. बाबर, रिझवानसह पाकिस्तानी खेळाडूंना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार.
पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान संघाने चांगली धावसंख्याही रचली नाही, परंतु कर्णधाराने गोलंदाजांना फटकारले.
न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला मागे टाकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात फलंदाज मार्क चॅपमन खेळणार नाही. त्याच्या जागी टीम सेफर्ट संघात दाखल झाला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाने सलग दोन वनडे सामने जिंकले आहेत. अशातच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने पकडलेल्या अफलातून कॅचची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिला सामना २९ मार्च रोजी नेपियरमध्ये खेळला जाणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था दिवसेंदिवस अतिशय खलावत चालली आहे. संघाला एकामागून एक पराभवाला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत शानदार विजय…
पाकिस्तान आणि त्यांचं इंग्लिश नेहमीच हसायचं विषय झाला आहे. इंग्लिश ऐकल्यावर हसायला नक्कीच येतं. असाच एका इंटरव्हीवमध्ये ब्रॅड हॉगने रिझवानची घेतली आणि रिझवाननेही इंग्लिशमध्ये जी उत्तरं दिली आहेत ती पण…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधाबाबत सर्वच परिचित आहे. त्यांच्या संबंधाबाबत अनेक जण व्यक्त होत असतात. अशातच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतच पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तरी देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षक आकिब जावेद यांना या पदावर कायम ठेवले आहे.
चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते, पण त्यांच्या घरच्या मैदानावर स्पर्धा असूनही संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये…
खराब कामगिरीनंतर, मोहम्मद रिझवान आणि मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोघांवरही बरीच टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकने रिझवानबद्दल टिप्पणी केली…
Mohammad Rizwan : त्याने रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली आणि अमेरिकेत फूटपाथवर नमाज अदा करू लागला. मोहम्मद रिझवान काय सिद्ध करू इच्छित होता, हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे.
पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर, कर्णधार रिझवान आणि प्रशिक्षक आकिब जावेद यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे. तसेच पीसीबी मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे.
Virat Kohli Century : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. विराट कोहलीच्या शानदार शतकावर इस्लामाबादमध्ये मुली आनंदाने उड्या मारून नाचू लागल्या.
Champions Trophy 2025 : भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान आता न्यूझीलंडच्या पराभवाची प्रार्थना करताना दिसणार आहे. कारण न्यूझीलंडच्या पराभवावर पाकिस्तानचे स्पर्धेत टिकून राहणे अवलंबून असणार आहे.