Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा नवा अवतार पाहिलात का? T20 World Cup 2026 साठी BCCI कडून नव्या जर्सीचे अनावरण

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर, बीसीसीआयनकडून टीम इंडियाच्या नवीन टी२० विश्वचषक २०२६ जर्सीचे अनावरण करण्यात आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 03, 2025 | 07:45 PM
Have you seen India's new avatar? BCCI unveils new jersey for T20 World Cup 2026; Watch video

Have you seen India's new avatar? BCCI unveils new jersey for T20 World Cup 2026; Watch video

Follow Us
Close
Follow Us:

Indian cricket team’s new jersey launched : भारत आणि श्रीलंका हे देश संयुक्तपणे पुढील वर्षी ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२६ चे आयोजन करणार आहे. अलिकडेच आयसीसीकडून टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.  दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर, बीसीसीआयने टीम इंडियाच्या नवीन टी२० विश्वचषक २०२६ जर्सीचे अनावरण केले आहे.

हेही वाचा : IND vs SA 2nd ODI ; रोहित शर्माचा रायपूरमध्ये ‘हिटमॅन’ शो!14 धावा करताच रचला इतिहास; ‘द वॉल’ द्रविडला टाकले पिछाडीवर

बीसीसीआयने लाँच केली न्यू जर्सी

बीसीसीआयकडून लाँच करण्यात आलेल्या  नवीन जर्सीमध्ये यावेळी मोठा बदल करण्यात आल्याचे दिसून येत आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे तीन रंग कॉलरवर स्पष्टपणे दिसत असून ज्यामुळे ते अधिक आकर्षक वाटत आहे. जर्सीच्या पुढील बाजूस हलके आणि गडद निळे पट्टे दिसून येत आहेत. या लिकमुळे हरतीय संघाची नवीन जर्सी अधिकच आकर्षक दिसत आहे. जर्सीच्या सीमा या नारंगी असून त्यामुळे  पारंपारिक भारतीय संघाचा लूक कायम राहतो.

जर्सीवरील २ तारे?

नवीन जर्सीमध्ये दोन चमकणारे तारे दाखवण्यात येत आहेत. हे दोन तारे खेळाडू भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या दोन टी-२० विश्वचषक विजयांचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये पहिले विजेतेपद २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.त दुसरे विजेतेपद २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकले होते. जर्सी लाँचच्या करण्यात आली तेव्हा  युवा फलंदाज तिलक वर्मासह  टी-२० विश्वचषकाचा राजदूत रोहित शर्मा देखील उपस्थित होता. या दोघां खेळाडूंकडून नवीन जर्सी चाहत्यांना सादर करण्यात आली.

Rohit Sharma unveils the jersey for T20 World Cup 2026 🙌🏼 📸\ BCCI#indvssa #viratkohli #rohitsharma #shubmangill #bharatarmy #COTI 🇮🇳 #rishabhpant #jaspritbumrah #dhoni pic.twitter.com/4ysKSf0iDF — The Bharat Army (@thebharatarmy) December 3, 2025

भारताची विश्वचषक मोहीम ७ फेब्रुवारीपासून होणार सुरू

भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघ त्यांचा दूसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध होणार आहे.

भारतीय संघाचा हाय प्रोफाईल सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताचा ग्रुप अ मधील शेवटचा सामना १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्स संघाविरुद्ध अहमदाबाद येथे  खेळला जाणार आहे.

हेही वाचा : IND vs SA T20 series : टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंचे पुनरागमन, वाचा कुणाला लागली लॉटरी?

 

Web Title: Bcci unveils new indian team jersey for t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • T20 World Cup 2026
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी
1

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

इंग्लंडच्या T20 World Cup 2026 तयारीत मोठा अडथळा! भारत सरकारकडून ‘या’ दोन पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंना अद्याप व्हिसा नाही 
2

इंग्लंडच्या T20 World Cup 2026 तयारीत मोठा अडथळा! भारत सरकारकडून ‘या’ दोन पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंना अद्याप व्हिसा नाही 

T20 World Cup 2026 पूर्वी अफगाणिस्तानच्या संघाला मोठा धक्का! दुखापतीमुळे या स्टार खेळाडूला सोडावा लागला संघ
3

T20 World Cup 2026 पूर्वी अफगाणिस्तानच्या संघाला मोठा धक्का! दुखापतीमुळे या स्टार खेळाडूला सोडावा लागला संघ

T20 World Cup 2026 : चाहते संतापले! वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे India vs Pakistan सामन्याची तिकीटे फॅन्सला खरेदी करता आली नाहीत…
4

T20 World Cup 2026 : चाहते संतापले! वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे India vs Pakistan सामन्याची तिकीटे फॅन्सला खरेदी करता आली नाहीत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.