आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजी मिळवून भारताने टी २० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेट जगताला हा एक आश्चर्यकारक धक्का म्हणावा…
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद जिंकले आहे. या विजयाचा हीरो ठरलेला तिलक वर्माने विक्रम रचला आहे.
भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने साहिब जादा फरहानच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद १४६ धावांच करू शकला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५ गडी राखत विजय नोंदवला.
बीसीसीआयकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये इम्पॅक्ट प्लेअर पुरस्काराची घोषणा केल्याचे दिसते, यामध्ये हा सन्मान यावेळी तिलक वर्माला देण्यात आला, त्यावेळी तिलकने संघातील रघुविंद्र द्विगीच्या पायाला स्पर्श केला.
भारतीय फलंदाज तिलक वर्माने त्याच्या वडिलांना एक प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट दिली आहे. ही एसयूव्ही Mahindra ची असून यात आपल्याला दमदार फीचर्स पाहायला मिळतील.
आयसीसीने ताजी आयसीसी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताने आपला झेंडा फडकवला आहे. भारताच्या अभिषेक शर्माने नंबर-१ रँकिंग मिळवून इतिहास रचला आहे. त्याने ट्रॅव्हिस हेडला मागे टाकून पहिला नंबर…
दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघाची घोषणा करण्यात आली आली आहे. भारताच्या देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या या ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघाचे कर्णधारपद भारतीय खेळाडू तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे.
भारताचा युवा खेळाडू तिलक वर्मा याने काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे त्याने सलग दुसऱ्या शतक झळकावले आहे. तिलक वर्मा यांची इंग्लंडच्या भूमीवर अप्रतिम कामगिरी सुरूच आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू तिलक वर्माने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे तिलक वर्माने आपलया पदर्पणाच्या सामन्यात शतक लगावले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईला 12 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच मुंबईच्या डावात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला.
Syed Mushtaq Ali Trophy 2024 Tilak Verma : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा तिलक वर्माने धमाकेदार खेळीने सर्वांना मोहित केले आहे. बिहारविरुद्ध पुन्हा एकदा 50 पेक्षा अधिक धावा करीत…
भारत विरुद्ध द. अफ्रिका चौथ्या आणि अंतिम सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्माची शानदार शतकी खेळीच्या जोरावर अनेक विक्रम मोडले अन् अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
Suryakumar Yadav Advice : आज पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना रंगणार आहे. चंदीगढच्या मुल्तानपूर येथील यादवेंद्र मानसिंह स्टेडियवर सामना रंगणार आहे. तत्पूर्वी प्रॅक्टीस करताना मुंबई इंडियन्सचा SKY ने आपल्या शैलीत…