Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat pak war : भारतीय ड्रोन हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium नेस्तनाबूत! PSL खेळाडूचा जीव टांगणीला..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर केला आहे.  त्यानंतर आता रावळपिंडी स्टेडियमभोवती देखील भारताने ड्रोन हल्ला केला आहे.  

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 09, 2025 | 08:05 AM
Bharat pak war: Rawalpindi Cricket Stadium destroyed in Indian drone attack! PSL player's life hangs in the balance

Bharat pak war: Rawalpindi Cricket Stadium destroyed in Indian drone attack! PSL player's life hangs in the balance

Follow Us
Close
Follow Us:

Bharat pakistan war : भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढतच जात आहे. काल भारताकडून  पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर केला आहे.  त्यानंतर आता रावळपिंडी स्टेडियमभोवती देखील भारताने ड्रोन हल्ला केला आहे.

पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला क्रिकेट स्टेडियमजवळ झालाया आहे. काल रात्री या स्टेडियमवर पाकिस्तान सुपर लीगचा सामना खेळवला जाणार होता, त्याआधीच तिथे हवाई हल्ला करण्यात आला आहे. रावळपिंडीतील या ड्रोन हल्ल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : IPL २०२५ : आयपीएलमध्ये Ravindra Jadeja ने चेन्नई सुपर किंग्जसाठी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा ठरला एकमेव खेळाडू..

सामना दुसऱ्या ठिकाणी हलवला

काल ८ मे रोजी कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवर सामना रंगणार होता. कराची किंग्जचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे असून पेशावरचे नेतृत्व बाबर आझम करत आहे.  पण या सामन्यापूर्वी भारताकडून स्टेडियमवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात स्टेडियम उद्ध्वस्त झाले आहे. तथापि, हा सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला आहे.

दोन्ही संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू

कराची किंग्ज आणि पेशावर झल्मीच्या संघात अनेक परदेशी खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व्यतिरिक्त कराची किंग्जकडे मोहम्मद नबी, जेम्स विन्स, टिम सेफर्ट या खेळाडूंचा समावेश आहे. तर पेशावर झल्मी संघात कोहलर कॅडमोर, ल्यूक वूड, अल्झारी जोसेफ, मॅक्स ब्रायंट हे खेळाडू आहेत. आता या खेळाडूंच्या जिवाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ही परिस्थिती पाहता, इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाला आणि क्रिकेट बोर्डाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची विनंती करण्यात आली आहे.

हेही वाचा : PBKS vs DC : ब्लॅकआउट दरम्यान आयपीएल अध्यक्ष उतरले मैदानावर, प्रेक्षकांना स्टेडियम सोडण्याचे केले आवाहन

परदेशी खेळाडू पाकिस्तान सोडून जाण्याच्या  तयारीत

पीएसएलमधील अनेक परदेशी खेळाडू पाकिस्तान सोडू इच्छितात अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मुलतान सुल्तान्सचे डेव्हिड विली आणि ख्रिस जॉर्डन यांच्याकडून त्यांच्या फ्रँचायझीला सांगण्यात आले आहे की,  त्यांना आता घरी परत जायचे आहे. मुलतान सुल्तान्स संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर फेकला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन खेळाडूंच्या सतत संपर्कात आहेत. त्यांनी अद्याप खेळाडूंना पाकिस्तान सोडण्याचे निर्देश दिलेले नाहीत, परंतु यूके सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Web Title: Bharat pak war rawalpindi cricket stadium destroyed in indian drone attack psl in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:04 AM

Topics:  

  • Rawalpindi Cricket Stadium

संबंधित बातम्या

Indo pak war: ‘Rawalpindi Stadium वर हल्ला हा PSL 2025 मध्ये व्यत्ययासाठीच..’, PCB अध्यक्षाचे रडगाणे सुरूच.. 
1

Indo pak war: ‘Rawalpindi Stadium वर हल्ला हा PSL 2025 मध्ये व्यत्ययासाठीच..’, PCB अध्यक्षाचे रडगाणे सुरूच.. 

Indo pak war : PCB चे हाल बेहाल! भारतीय हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium उद्ध्वस्त, PSL हलवावे लागले दुबईला.. 
2

Indo pak war : PCB चे हाल बेहाल! भारतीय हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium उद्ध्वस्त, PSL हलवावे लागले दुबईला.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.