भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. अशातच भारताने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला निशाणा बनवले आहे. त्यांनंतर आता या संपूर्ण प्रकरणावर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. ८ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करून रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले. सध्याची परिस्थिति बघता पीसीबीने पीएसएल यूएईमध्ये हलवली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर केला आहे. त्यानंतर आता रावळपिंडी स्टेडियमभोवती देखील भारताने ड्रोन हल्ला केला आहे.
PAK vs BAN Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता.
Pakistan vs Bangladesh Match Preview : २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गुरुवारी, २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने येतील. कशी असेल प्लेईंग इलेव्हन आणि खेळपट्टी आणि हवामानाचा अहवाल