Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटच्या पिचवरून थेट पोलीस दलात! Akash Deep अन् Mukesh Kumar यांचा बिहार सरकारकडून सन्मान

या विशेष कार्यक्रमात क्रिकेटपटू आकाश दीप आणि मुकेश कुमार यांच्यासह धावपटू पीयूष राज यांना पोलिस उपनिरीक्षक पदाचे पत्र सोपविण्यात आले आहे. तसेच अन्य 19 खेळाडूंना सरकारी सेवेचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 02:13 PM
क्रिकेटच्या पिचवरून थेट पोलीस दलात! Akash Deep अन् Mukesh Kumar यांचा बिहार सरकारकडून सन्मान
Follow Us
Follow Us:
  • आकाश दीप आणि मुकेश कुमार झाले डीएसपी
  • बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिले नियुक्ती पत्र 
  • उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री होते उपस्थित 
Bihar Government/DSP Post: आकाश दीप आणि मुकेश कुमार हे दोन खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे वेगवान स्टार गोलंदाज आहेत. बिहार सरकारने आकाश दीप आणि मुकेश कुमारचा सन्मान केला आहे. बिहार सरकारने आकाश दीप आणि मुकेश कुमारला बिहार सरकारच्या ‘मेडल लाओ, नौकरी पाओ’ या अंतर्गत दोन्ही क्रिकेटपटूंना पोलिस उपअधीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

आज बिहारची राजधानी पटणा येथे ऊर्जा ऑडिटोरियममध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुकेश कुमार आणि आकाश दीप यांना डीएसपी म्हणून नियुक्तीपत्र सुपूर्त केले.

या विशेष कार्यक्रमात क्रिकेटपटू आकाश दीप आणि मुकेश कुमार यांच्यासह धावपटू पीयूष राज यांना पोलिस उपनिरीक्षक पदाचे पत्र सोपविण्यात आले आहे. तसेच अन्य 19 खेळाडूंना सरकारी सेवेचे नियुक्ती पत्र देण्यात आले. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री विजय चौधरी आणि क्रीडामंत्री श्रेयसी सिंह उपस्थित होते.

तदेव लग्नं सुदिनं तदेव! Akaash Deep अडकला लग्नबंधनात; वाराणसीत पार पडला शाही विवाहसोहळा

बिहार सरकारने ‘मेडल लाओ, नोकरी पाओ’ आणि क्रीडा धोरणांतर्गत राज्यातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर भविष्यात आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळावी असा याचा उद्देश्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. त्यानुसार आकाश दीप आणि मुकेश कुमार यांना बिहार सरकारने डीएसपी पदाचे नियुक्ती पत्र सोपविले आहे.

आकाश दीप हा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेट मध्ये आपल्या प्रभावी गोलंदाजीने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आकाश दीपचा नुकताच विवाह सोहळा पार पडला.  आकाश दीप आणि आक्षिता राज यांचा विवाहसोहळा वाराणसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थित होते.

शुभमंगल सावधान! Akash Deep ची ‘नवी इनिंग’; ‘या’ तारखेला अडकणार विवाहबंधनात

मुकेश कुमार भारतीय संघाकडून कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तीनही फॉर्मटमध्ये खेळतो. मुकेश कुमार भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. तसेच तो आयपीएलमध्ये देखील दिल्ली कपिटल्सकडून यंदा खेळताना पाहायला मिळाला होता. बिहार सरकारने मुकेश कुमार आणि आकाश दीपला सन्मानित केले आहे.

Web Title: Bihar cm samrat choudhry gave dsp post to mukesh kumar and akash deep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Akash Deep
  • dsp
  • Mukesh Kumar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.