दुखापतीतून न सावरल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि कर्णधार यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन उत्तर दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पूर्व विभागाकडून खेळू शकणार नाहीत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका शानदार राहिली आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज आकाश दीपने प्रशिक्षक गौतम गंभीरचे खास कौतुक केले आहे.
नुकताच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला.…
ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी मैदानावर प्रचंड तणाव होता, जेव्हा इंग्लंडच्या फलंदाजीने भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. भारतीय कर्णधार शुभमन गिल दबावाच्या परिस्थितीत दिसला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात नाईट वॉचमॅन म्हणून आलेल्या आकाश दीपने अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या खेळीने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात आकाश दीपने बेन डाकेटला अंबड करून त्याला वेगळ्या पद्धतीने डिवचले आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. हातात असणारा विजय गमवाव्या लागणाऱ्या भारताला पाच चुका महागात पडल्या.
तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या संघाने ४ गडी गमावून ९८ धावा केल्या आहेत. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले
तरुण कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबॅस्टन येथे इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभूत करून इतिहास लिहिला आहे. या विजयात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा मोठा वाटा आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल मालिकेचा दुसरा कसोटी सामना पार पडला यामध्ये टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर 336 गावाने पराभूत केले. भारतीय संघासाठी हा ऐतिहासिक विजय होता भारताच्या…
दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावांमध्ये भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराज यांने संघाला सहा विकेट्स मिळवून दिले तर त्याची साथ ही आकाशदीपने दिली. त्याने पहिल्या डावामध्ये चार विकेट्स मिळवून दिले होते.