Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त

MS Dhoni Retirement: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघांची रिटेंशनची लिस्ट जाहीर करण्याच्या आधीच ही बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत धोनीच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2026 | 03:59 PM
सीएसकेचा मेंटॉर म्हणून करणार काम

सीएसकेचा मेंटॉर म्हणून करणार काम

Follow Us
Follow Us:
  • एम. एस. धोनीने घेतली निवृत्ती
  • सीएसकेचा मेंटॉर म्हणून करणार काम
  • आयपीएल न खेळण्याचा धोनीचा निर्णय  
MS Dhoni Retirement: क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार, बेस्ट फिनिशर आणि लाखों चाहत्यांचा आवडता खेळाडू असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने आता आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून देखील आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. आता यापुढे धोनी सीएसकेचा मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे.
endrum thala 💛 #ForOurThala https://t.co/VRmPKS2yEe — Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 17, 2026

आयपीएल २०२७ पूर्वी क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध खेळाडू महेंद्रसिंह धोनीने अखेर आयपीएलमधूनही आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी हंगामात धोनी मैदानावर फलंदाजी करताना किंवा विकेटमागे किपिंग करताना दिसणार नाही. मात्र तो आता सीएसकेचा नवीन मेंटॉर म्हणून कार्यरत असणार आहे.

थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघांची रिटेंशनची लिस्ट जाहीर करण्याच्या आधीच ही बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत धोनीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. धोनीने निवृत्ती जाहीर केल्याने तो आता मैदानात खेळताना दिसणार नाहीये . या एकाच विचाराने त्याचे असंख्य चाहते भावूक झाल्याचे पायल मिळत आहे.

सर्वात मोठी बातमी! MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही? ‘या’ खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच…

एम.एस. धोनीचे आयपीएल रेकॉर्डस

एकूण सामने – 278 सामने
एकूण रन्स – 5,439 रन्स
अर्धशतके – 24
सर्वाधिक रन्स – 84
आयपीएल विजेतेपद – सीएसकेला 5 वेळेस विजेतेपद

महेंद्र सिंह धोनीच्या यशस्वी नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने तब्बल ५ वेळा आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले. केवळ यशस्वी कर्णधारच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम ‘फिनिशर’ म्हणून धोनीने आयपीएलमध्ये अनेक महत्वाच्या खेळी साकारल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात  त्याने तब्बल 264 सिक्स मारले आहेत. त्याला आयपीएलच्या इतिहसात एकदाही शतकी खेळी साकारता आली नाही. मात्र त्याच्या अचून नियोजन, रणनीती आणि निर्णयामुळे सीएसकेने अनेक सामने जिंकले आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वात सीएसकेने तब्बल 5 वेळेस आयपीएल ट्रॉफी देखील जिंकली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महेंद्रसिंह धोनीने कोणता निर्णय जाहीर केला?

    Ans: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे.

  • Que: निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी कोणती भूमिका बजावणार आहे?

    Ans: आयपीएलमधून निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे.

Web Title: Breaking news mahendra singh dhoni announced csk ipl retirement work as mentor in 2027 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • CSK
  • IPL
  • M.S. Dhoni
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

MS Dhoni Retirement: क्रिकेटला अलविदा, पण CSK ची साथ कायम! जाणून घ्या माहीच्या संपत्तीचा आकडा
1

MS Dhoni Retirement: क्रिकेटला अलविदा, पण CSK ची साथ कायम! जाणून घ्या माहीच्या संपत्तीचा आकडा

IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज
2

IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज

Arshdeep Singh Engagement : अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा
3

Arshdeep Singh Engagement : अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.