Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅप्टन शुभमन गिलची आव्हान सुरु! WTC फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी लढावे लागणार या संघाशी, वाचा संपूर्ण वेळापत्रक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारताच्या संघाला कसोटीमध्ये चांगली रँकिंग फार गरजेचे आहे. भारताचा संघ 2025 ते 2017 पर्यंत कोणकोणत्या संघांसोबत कसोटी क्रिकेट खेळणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 24, 2025 | 04:12 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली, त्याचबरोबर नवीन कर्णधाराची देखील घोषणा केली. भारताचा संघ आता रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर 20 जूनपासून जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारताच्या संघाला कसोटीमध्ये चांगली रँकिंग त्याचबरोबर चांगली कामगिरी करणे फार गरजेचे आहे. भारताचा संघ 2025 ते 2017 पर्यंत कोणकोणत्या संघांसोबत कसोटी क्रिकेट खेळणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. 

इंग्लंड विरुद्ध भारताचा संघ जून ते ऑगस्ट या दोन महिने पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर भारताचा संघ हा ऑक्टोबर 2025 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावेळी वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर असणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये भारताचा संघ हा त्यांच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका खेळणार आहे. डिसेंबर 2025 म्हणजे वर्षाच्या शेवटी भारताचा संघ दोन कसोटी मालिका खेळणार आहे ही मालिका डिसेंबरमध्ये साऊथ आफ्रिकाविरुद्ध खेळवली जाणार आहेत. त्यानंतर भारताचा संघ 2025 नंतर डायरेक्ट 2026 मध्ये ऑगस्ट महिन्यात श्रीलंका विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

THE TOUGHEST WTC CYCLE OF TEAM INDIA…!!!! 🏆 pic.twitter.com/ga0CwCxoIP — Johns. (@CricCrazyJohns) May 24, 2025

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये भारताचा संघ श्रीलंका दौरा करणार आहे. त्यानंतर भारताचा संघ ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये 2026 मध्ये न्युझीलँड विरुद्ध दोन सामन्यांची मालिका खेळणार आहे यावेळी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे. त्यानंतर या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या सायकलच्या शेवटचा मालिका ही भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली आहे. ही मालिका जानेवारी २०२७ फेब्रुवारी २०२७ या काळामध्ये खेळवली जाणार आहे.

भारतीय संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी सायकल

तारीख संघ सामने स्थान
जून – ऑगस्ट 2025 भारत विरुद्ध इंग्लड पाच कसोटी सामने परदेश दौरा
ऑक्टोंबर 2025 भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दोन कसोटी सामने होम ग्राउंड
डिसेंबर 2025 भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका दोन कसोटी सामने होम ग्राउंड
ऑगस्ट 2026 भारत विरुद्ध श्रीलंका दोन कसोटी सामने परदेश दौरा
ऑक्टोंबर – डिसेंबर 2026 भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन कसोटी सामने परदेश दौरा
जानेवारी – फेब्रुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामने होम ग्राउंड

Web Title: Captain shubman gill challenge begins this is the team to fight against to secure a place in the wtc final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Shubman Gill
  • Team India
  • Test cricket
  • WTC final

संबंधित बातम्या

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
1

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले
2

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही
3

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

IND vs PAK : मेन्स क्रिकेटनंतर आता महिला खेळाडूंमध्ये देखील हँडशेकचा नवा वाद उकळणार? BCCI ने घेतला निर्णय
4

IND vs PAK : मेन्स क्रिकेटनंतर आता महिला खेळाडूंमध्ये देखील हँडशेकचा नवा वाद उकळणार? BCCI ने घेतला निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.