Eng beat Pak ICC Test Ranking Update Pakistan moves 9th Position: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा दारुण पराभव झाल्यामुळे पाकिस्तानला आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे.
IND vs SL: कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. फॉलो-ऑन दिल्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू झाला आहे.
IND vs SL: कोलंबो टेस्टमध्ये भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय टीमने पहिला डाव ५०३ धावांचा खेळला असून २९० धावांत श्रीलंकेला गुंडाळले आहे.
Colombo Weather: भारत विरूद्ध श्रीलंकेदरम्यान कोलंबोमध्ये दुसरा कसोटी क्रिकेट सामना खेळला जात असून दुसर्या दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कसे असणार हवामान जाणून घ्या
AUS vs BAN: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कने संपूर्ण टीमला नेस्तनाबूत केले. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला नमवणाऱ्या बांग्लादेशची संपूर्ण हवाच काढली
Joe Root: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये १४९ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. अझान अवेझचा झेल पकडताना त्याने हा रेकॉर्ड केला आहे
IND vs SL: गॉल कसोटीत भारताविरुद्ध श्रीलंका चौथ्या डावात फलंदाजी करणार आहे. आतापर्यंत श्रीलंकेने चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावा करून फक्त एकदाच सामना जिंकला आहे.
IND vs SL: योगायोगाने, भारताचा ऐतिहासिक 600 वा कसोटी सामना ज्या दिवशी देश आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे त्या दिवशी येत आहे. भारताने एक प्रकारे इतिहास रचला आहे.
AUS vs BAN: बांगलादेशी वेगवान गोलंदाज हसन महमूदने आपल्या भेदक गोलंदाजीने एकहाती ऑस्ट्रेलियन संघातील निम्म्याहून अधिक खेळाडूंना बाद केले. डार्विनमध्ये ऑस्ट्रेलियाला केवळ १९८ धावांत गारद केले
Sarfaraz Khan: सरफराज खान भारतीय संघात परतला. काहींच्या मते १७ किलो वजन कमी करणे फायदेशीर ठरले. तर काहींनी त्याला साई सुदर्शनचा योग्य पर्याय म्हटले. पण खरी कहाणी काय आहे जाणून…
WI vs PAK: बाबर आझमच्या कर्णधारपदाखाली दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजला ८ गडी राखून पराभूत करत पाकिस्तानने परदेशातील कसोटी विजयासाठीची ३ वर्षांची प्रतीक्षा संपवून २ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
WI vs PAK: वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. WI चा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनने 4 चेंडूंमध्ये 3 बळी घेत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले.
WI vs PAK: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पाकिस्तानविरुद्ध दमदार सुरुवात केली. नाणेफेक जिंकल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
India vs Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून, तिथे ते दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. या मालिकेपूर्वी सराव सामन्याच्या वेळापत्रकात लक्षणीय बदल करण्यात आला आहे.
IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या १५ खेळाडूंपैकी केवळ आठ खेळाडूंना श्रीलंकेत कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामुळे भारताचा मार्ग सोपा नाही.
तारौबा येथे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाजांनी सर्व ४० बळी घेतले, कॅरिबियन भूमीवर असे पहिल्यांदाच घडले. हा कसोटी सामना ऐतिहासिक ठरला आहे
देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करून आणि बळी घेऊनही सरफराज खान, आकिब नबी, हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांना श्रीलंका कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. पदार्पणानंतरही ठेवले बाहेर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आश्वासक सुरुवातीनंतर पाकिस्तानचा संघ पत्त्यांच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळला. विशेषतः कॅरिबियन वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्ह्ससमोर पाकिस्तानी संघ आपटला
दुसऱ्या डावात भारतीय महिला क्रिकेट संघाने स्मृती मंधानाने 70, शेफाली वर्माने 33 तर यास्तिका भाटीयाने शानदार शतक लगावले. यास्तिका भाटीया शानदार 113 रन्सची खेळी केली.
Kranti Gaud 1st Player To Take 5-Wicket Haul In Women's Test At Lord's: भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाच विकेट घेत इतिहास…