Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावांचा डोंगर आणि मोठा विजय; सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी Team India ची कसरत? काय असतील समीकरणं?

टी-20 विश्वचषकाचा  सुपर 8 सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे मात्र भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 01:45 PM
india t20 world cup 2026 semifinal scenario analysis pakistan sa wi zim

india t20 world cup 2026 semifinal scenario analysis pakistan sa wi zim

Follow Us
Follow Us:
  • भारताला सेमीफायनलमध्ये कशी मिळेल एंट्री?
  • अशी करावी मांडावी लागतील समीकरणं?
  • तगड्या आव्हांनांचा करावा लागेल सामना
India T-20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकाचा  सुपर 8 सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे मात्र भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघाने सुपर 8 चा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रनांनी गमावला होता. त्या सेमीफायनलसाठी ग्रुपमधील टॉप 2 संघच पात्र ठरतील. मग त्यात भारत आपली जागा मिळवू शकेल का? हा मोठा प्रश्नच आहे. पण भारताला सेमीफायनलमध्ये कशी एंट्री मिळेल? काय असतील समीकरणं?

चक्क Cheerleader च्या प्रेमात पडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, अप्सरेपेक्षा कमी नाही सौंदर्य; फिल्मी आहे Love Story

सेमीफायनलसाठी भारत कसा पात्र ठरु शकतो?

सेमीफायनलसाठी पात्र ठरण्यासाठी भारतासमोर दोन संघांंचं आव्हानं आहे. भारताने साउथ आफ्रिकासोबत खेळला गेलेला पहिला सामना गमावला असल्याने पुढील दोन्ही सामने जिंकणं फार आवश्यक आहे.

जर भारत दोन्हीही पैकी दोन्ही मॅच जिंकेल तर…

जर भारत वेस्टइंडीज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांचा पराभव करेल तर त्याचे ४ अंक होतील. जर साउथ आफ्रिका त्यांचे उर्वरित सामने जिंकतील तर भारत आणि साउथ आफ्रिका दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
जर भारत दोन्ही मॅच जिंकेल आणि साउथ आफ्रिका त्यांचा एक सामना गमावतील तर ३ संघांचे अंक सारखे होतील. अशा परिस्थितीत कोणते संघ सेमीफायनल खेळतील हे नेट रन रेटवरुन ठरवलं जाईल.
जर भारतने आपले दोन्ही सामने जिंकले आणि साउथ आफ्रिकेला आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघन सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

2 जर भारत फक्त एकच सामना जिंकला तर …

यापुढे खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपैकी भारत फक्त एक सामाना जिंकू शकला तर त्याची सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी हुकते. इतर परिस्थितीत काहीही बदल झाला तरीही भारत एका विजयाने सेमी फायनलमध्ये पोहोचू शकणार नाही.

वेस्टइंडीजला हरवणं मोठं चॅलेंज

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पुढचा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरोधात खेळला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना 1 मार्चला वेस्टइंडीज संघासोबत खेळला जाईल. सध्या वेस्टइंडीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. वेस्टइंडीजने आतापर्यंत खेळलेले पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतासमोर हे मोठं चॅलेंज ठरणार आहे.

साउथ आफ्रिकाचा पुढचा सामना वेस्टइंडीजसोबत

सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात भारतविरोधात झालेल्या मॅचमध्ये साउथ आफ्रिकाने भारताचा पराभव करत दणदणीत सुरुवात केली आहे. त्यामुळे साउथ आफ्रिकाकडे चांगला मुमेंटम आहे. भारतावर विजय मिळवल्यानंतर आता साउथ आफ्रिका संघाला वेस्टइंडीज आणि जिम्बाब्वे यांच्याविरोधात खेळायचं आहे. जर साउथ आफ्रिका संघाने त्यांचे उर्वरीत दोन्हीही सामने जिंकले तर त्यांची सेमीफायनलमधील जागा निश्चित होईल.

सुपर -8 मधील 12 पैकी 4 सामने पूर्ण

सुपर 8 तालिकेत 4-4 संघांचे मिळून 2 ग्रुप केले गेले आहेत. या ग्रुपमध्ये प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील संघांविरोधात प्रत्येकी 3-3 सामने खेळेल. याचा अर्थ प्रत्येक ग्रुपमध्ये 6 सामने खेळले जातील. अशा प्रकारे दोन्ही ग्रुपला मिळून 12 सामने खेळले जातील. या 12 सामन्यांपैकी आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. उर्वरीत सामने खेळल्यानंतर त्या ग्रुपमधील 2-2 टॉप संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.
पात्र ठरलेले संघ सेमीफायनलसाठी सज्ज होतील. 4 मार्चला पहिली सेमीफायनल खेळली जाईल. तर 5 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दुसरी सेमीफायनल खेळली जाईल. या दोन्ही सेमीफायनलमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम थेट 8 मार्चला एकमेकांविरोधात फायनलमध्ये धडकतील. टी-20 विश्वचषक 2026मधील सर्वच संघ तितक्याच ताकदीने लढताहेत त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणते संघ फायनलमध्ये धडक मारतील आणि विश्वचषक कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध खेळण्यासाठी Rinku Singh पोहचणार चेन्नईत? T20 World Cup दरम्यान कॅन्सरग्रस्त वडिलांना भेटला रिंकू 

Web Title: India t20 world cup 2026 semifinal scenario analysis pakistan sa wi zim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • India vs South Africa
  • india vs zimbabwe
  • indian cricket team
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

IPL स्टार्सना सुवर्णसंधी! ‘भारत अ’ संघ जाणार नेपाळ दौऱ्यावर; कधीपासून सुरू होणार टी 20 सामने?
1

IPL स्टार्सना सुवर्णसंधी! ‘भारत अ’ संघ जाणार नेपाळ दौऱ्यावर; कधीपासून सुरू होणार टी 20 सामने?

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान
2

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
3

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

अशी कशी झाली दैना! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत; आयसीसी रँकिंगमध्ये थेट…
4

अशी कशी झाली दैना! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत; आयसीसी रँकिंगमध्ये थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.