Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…

Asian Games 2026: लवलिना बोरगोहेनने याआधी ऑलिम्पिक पदकासह जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला आहे. आता एशियन गेम्स २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकत तिने भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 05, 2026 | 03:07 PM
Asian Games 2026

Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचा केंद्रीय मंत्र्यांकडून सत्कार
  • लवलिना बोर्गोहेनने एशियन गेम्समध्ये जिंकले गोल्ड मेडल 
  • केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूयांनी केला सत्कार 
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 मध्ये भारताच्या महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेनने गोल्ड मेडल जिंकले आहे. गोल्ड मेडल जिंकल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यातच आता  बॉक्सिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घालणारी भारताची स्टार महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेनची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भेट घेतली आहे. यावेळी रिजिजू यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

भारताची स्टार महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेन हिची केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी भेट घेतली. लवलिना बोरगोहेन हिच्याशी झालेल्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आशियाई क्रीडा स्पर्धेत लवलिनाने मिळवलेले हे सुवर्णपदक संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. तिने रिंगमध्ये दाखवलेले कौशल्य, संयम आणि मेहनत देशातील हजारो उगवत्या युवा ॲथलीट्ससाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे.”

Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या अधिकृत एक्सअकाऊंटवरून या भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किरेन रिजिजू हे लवलिना बोरगोहेन हिचे स्वागत करताना आणि तिचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन तिचा सत्कार करताना दिसून येत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत लवलिना बोरगोहेन हिने मिळवलेला हा ऐतिहासिक विजय संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. आंतरराष्ट्रीय रिंगमध्ये उतरून तिने ज्या प्रकारची खेळ भावना, आक्रमकता आणि तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले ते अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे.

लवलिना बोरगोहेनने याआधी ऑलिम्पिक पदकासह जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला आहे. आता एशियन गेम्स २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकत तिने भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनाबद्दल आणि कौतुकाबद्दल लवलिनानेही देशवासीयांचे आभार मानले आहेत.

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

केंद्रीय मंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, लवलिनाचे हे यश केवळ एका पदकापुरते मर्यादित नाही. “तिची ही नेत्रदीपक कामगिरी आपल्या देशातील तरुण ॲथलीट्ससाठी, विशेषतः देशाच्या कन्यांसाठी आणि नवोदित मुक्केबाजांसाठी एक खूप मोठी प्रेरणा बनेल. क्रीडा क्षेत्रात कठोर परिश्रम आणि निष्ठेच्या बळावर भारत जागतिक स्तरावर कशी नवी ओळख निर्माण करू शकतो, हे लवलिनाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे,”

Web Title: Central minister awarded to lovlina borgohain wins gold medal asian games at womens boxing competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • asian games 2026
  • gold medal
  • Kiren Rijiju

संबंधित बातम्या

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप
1

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
2

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा
3

Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये  रंगणार स्पर्धा
4

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.