Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुण्याच्या चिमुकल्यांचा Skating मध्ये जलवा! तीन गोल्ड मेडल अन्…; वाचून व्हाल थक्क

Pune News: विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी, अनिष्का मालपाणी आणि प्राचार्या शारदा राव यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2026 | 04:30 PM
रोलर स्केटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्णभरारी

रोलर स्केटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्णभरारी

Follow Us
Follow Us:
  • रोलर स्केटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्णभरारी
  • सानवी जाधवची तीन सुवर्णपदकांसह चमकदार कामगिरी
  • वर्णिका दाडिगाची सीबीएसई स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी
Pune News: पुणे शहरातील उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रतिभावान विद्यार्थिनींनी रोलर स्केटिंग स्पर्धांमध्ये अदम्य जिद्द, सातत्यपूर्ण चिकाटी आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर दैदिप्यमान यश संपादन केले आहे. जिल्हा तसेच राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करत या चिमुकल्या खेळाडूंनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

१६ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विमान नगर स्केटिंग रिंक, पुणे येथे पार पडलेल्या ३६व्या पुणे जिल्हा रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये सानवी सागर जाधव हिने क्वाड्स (Quads) प्रकारात तब्बल तीन सुवर्णपदके पटकावत लक्षवेधी कामगिरी केली. ८ ते १० वर्षे वयोगटातील सानवीने आपल्या अचूक संतुलन, वेग आणि कौशल्याच्या जोरावर हे उल्लेखनीय यश मिळवले.

Kho Kho Championship : माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम! 24 संघ भिडणार, मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस

याच जिल्हास्तरीय स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या इयत्ता तिसरी ‘ब’ मधील वर्णिका दाडिगा हिनेही दमदार खेळ करत दोन रौप्यपदके आणि एक कांस्यपदक आपल्या नावावर केले. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर तिने हे पदकविजेतेपद मिळवले. जिल्हा स्पर्धेनंतर वर्णिकाने सीबीएसई २०२६-२७ अंतर्गत आयोजित रोलर स्केटिंग स्पर्धेतही आपली चमक कायम ठेवली. बेंगळुरू येथील केंगेरीमधील अविन इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या या स्पर्धेत क्वाड्स अंडर-९ गटातील रोड वन लॅप प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी, अनिष्का मालपाणी आणि प्राचार्या शारदा राव यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या छोट्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील वैभवात भर पडली असून, संपूर्ण पुण्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Carrom Tournament : कॅरमच्या पटावर सागर वाघमारे आणि सोनाली कुमारीचा दबदबा! विलिंग्डन जिमखाना स्पर्धेत पटकावले विजेतेपद

डीएसपी करंडकात रंगला थरार

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित डीएसपी करंडक सहाव्या मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत साई सत्यम क्रिकेट क्लब, मायटी स्टार्स  या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.    आव्हाळवाडी  येथील राजगड स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सानवी सागर जाधव हिने रोलर स्केटिंग स्पर्धेत किती सुवर्णपदके जिंकली?

    Ans: सानवी सागर जाधव हिने ३६व्या पुणे जिल्हा रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये क्वाड्स प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल तीन सुवर्णपदके जिंकली.

  • Que: ३६वी पुणे जिल्हा रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ कुठे पार पडली?

    Ans: ही स्पर्धा १६ ते १८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पुण्यातील विमान नगर स्केटिंग रिंक येथे पार पडली.

Web Title: Dhruv global 2 students wins gold medals skating pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • gold medal
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर

Cricket News: एका सामन्यात शतकाचा जलवा, तर दुसऱ्यात १०८ रन्सने विजय; डीएसपी करंडकात रंगला थरार
2

Cricket News: एका सामन्यात शतकाचा जलवा, तर दुसऱ्यात १०८ रन्सने विजय; डीएसपी करंडकात रंगला थरार

Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल
3

Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ
4

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.