Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs AUS Match : इंग्लिसचा जोश! धमाकेदार शतकी खेळी, इंग्लडच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला, ऑस्ट्रेलियाचा इंग्लडवर शानदार विजय

ENG vs AUS Match : अत्यंत रोमांचकमोडमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. इंग्लडने 352 धावांचे लक्ष्य देऊनही ऑस्ट्रेलियाने सामना त्यांच्या हातातून हिसकावून घेतला.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 22, 2025 | 10:36 PM
रोमांचक मोडमध्ये आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लडवर विजय

रोमांचक मोडमध्ये आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लडवर विजय

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025 ENG vs AUS Match : ऑस्ट्रेलिया 352 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली खरी परंतु पहिल्या 2 विकेट गेल्यानंतर कांगारूंची गाळण उडाली पण मेथ्यू शॉर्ट लाबुनशुंगे छान भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर जॉश इंग्लिशने धमाकेदार खेळी करीत इंग्लडला जोरदार टक्कर दिली. फिल्डींगमध्ये धमाकेदार कामगिरी करणारअया एलेक्स केरीने फलंदाजीमध्येसुद्धा शानदार खेळी केली, त्याने 63 चेंडूत 69 धावा केल्या. जोश इंग्लिशने शानदार 104 धावा केल्या.

जोश इंग्लिशचे शानदार शतक

An incredible 💯 from Josh Inglis keeps Australia alive in the chase 🫡#ChampionsTrophy #AUSvENG pic.twitter.com/cY9wMWokNA — ICC (@ICC) February 22, 2025

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्ट, मार्न्स लांबुनशेंगे, जोश इंग्लिश आणि एलेक्स कैरीने धमाकेदार खेळी करीत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले. जोश इंग्लिशने आज काय खेळी केली. जोश इंग्लिशने जोफ्रा आर्चरची बेदम धुलाई केली. अगदी इंग्लडच्या हातातून सामना हिरावून घेतला.
इंग्लडची धावसंख्या पाहता त्यांच्या या सामन्यावर मजबूत पकड होती. पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या हातातून सामना गेल्याचे वाटले परंतु जोशने जोश दाखवला आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सामना झुकवला.

इंग्लडची फलंदाजी

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लडचा सलामीवर बेन डकेट आज ऑस्ट्रेलियाला आस्मान दाखवले. फिल सॉल्टची विकेट लवकर गेल्यानंतर त्याने एकहाती किल्ला लढवला. त्याला जो रूटने चांगली साथ दिली. बेन डकेटने 143 चेंडूत 165 धावांची मोठी खेळी केली. तर जो रुटने 78 चेंडूत 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणताही फलंदाज प्रभाव दाखवू शकला नाही. शेवटच्या फळीत जोफ्रा आर्चरने जोरदार फटकेबाजी करीत 10 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.

इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने कांगारूंना चकित केले. इंग्लंडने ६ षटकांत २ गडी गमावले असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेन डकेटने शानदार शतक झळकावले. डकेटने केवळ शतकच केले नाही तर त्याच्या आक्रमक फलंदाजीने ऑस्ट्रेलियालाही मागे टाकले. त्याने ९५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे शतक आहे.

लाहोरमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथचा निर्णय सुरुवातीला योग्य वाटला. ऑस्ट्रेलियाने ४३ धावांच्या आत इंग्लंडचे २ बळी घेतले. फिल सॉल्ट १० धावा काढून बाद झाला आणि जेमी स्मिथ १५ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या सुरुवातीच्या यशाचा अभिमान वाटत होता पण बेन डकेटने जो रूटसह कांगारूंच्या आनंदावर विरजण घातले.

बेन डकेट आणि जो रूट यांनी फक्त २५.४ षटकांत १५८ धावा जोडून इंग्लिश संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. रूट ६८ धावा करून बाद झाला, पण बेन डकेटने शतक पूर्ण करण्यापूर्वी हार मानली नाही. रूट बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्याच षटकात त्याने सलग दोन चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याने १०० धावांचा टप्पा गाठताना एक षटकार आणि ११ चौकार मारले.

Web Title: Champions trophy 2025 england vs australia match josh inglis played brilliantly england won brilliantly for australia in a thrilling match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 10:33 PM

Topics:  

  • Alex Carey
  • Australia
  • Ben Duckett
  • Champions Trophy 2025
  • England

संबंधित बातम्या

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
1

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

KL Rahul: शतकाच्या तोंडावर अन् केएल राहुलने सोडले मैदान, नेमकं झालं तरी काय?
2

KL Rahul: शतकाच्या तोंडावर अन् केएल राहुलने सोडले मैदान, नेमकं झालं तरी काय?

Umpire Dickie Bird Passes Away: क्रिकेट जगतातील महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

Umpire Dickie Bird Passes Away: क्रिकेट जगतातील महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

IND W vs AUS W: कांगारुच्या अडचणीत वाढ! आधी हार, आता ICC ची दणका; काय आहे प्रकरण?
4

IND W vs AUS W: कांगारुच्या अडचणीत वाढ! आधी हार, आता ICC ची दणका; काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.