Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती

राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियममध्ये चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 11, 2025 | 10:27 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मागील काही वर्षामध्ये भारतामध्ये खेळांना जास्त महत्व दिले जाते, भारत सरकारने खेळामध्ये लक्ष घातले आहे. भारताच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीची कामगिरी केली आहे त्याचबरोबर खेळामध्ये देखील भारतीय युवांचा जास्त सहभाग दिसत आहेत. राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षा-सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी दादर जिमखानाच्या नूतनीकरण उदघाटनप्रसंगी महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित व आदरयुक्त वातावरण मिळालेच पाहिजे, त्यासाठी देशभरातील क्रीडा संकुलात महिलांना चेंजिंग रुमची सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आवाहन केले होते. या आवाहनाला तत्काळ व सकारात्मक प्रतिसाद देणारे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे हे देशातील पहिले मंत्री ठरले आहेत.

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी लावले हिटमॅनच्या नावाचे नारे! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले की, राज्यभरातील महिला खेळाडूंना सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तातडीने राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका आणि स्थानिक क्रीडांगणावर या सुविधा प्राधान्याने उभारल्या जातील. चेंजिंग रूममध्ये स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि आवश्यक सुरक्षिततेसाठी मर्यादित क्षेत्रात सीसीटीव्ही देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

NZ-W vs BAN-W : न्यूझीलंडच्या हाती लागला पहिला विजय! एकतर्फी सामन्यात बांगलादेशचा केला पराभव, वाचा सविस्तर

जुनी इमारती दुरुस्त करणे अथवा नवीन चेंजिंग रूम बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे केवळ सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तर महिलांचा सहभाग आणि विश्वास क्रीडा क्षेत्रात वाढीस लागेल.

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक मुलगी आता अभिमानाने मैदानात उतरेल. तिच्या प्रत्येक यशामागे सुरक्षित आणि सन्मानित वातावरणाचा मजबूत पाया असेल. या निर्णयामुळे राज्यातील महिला खेळाडूंसाठी एक नवा अध्याय सुरू होणार असून, महाराष्ट्र महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पुढचा टप्पा पार करत आहे.

Web Title: Changing room facilities will be available for women players sports and youth welfare minister adv manikrao kokate gave information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • cricket
  • maharashtra
  • Manikrao Kokate
  • Sports

संबंधित बातम्या

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम
1

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी
2

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
3

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
4

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.