Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11

दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुपर 8 च्या सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 26, 2026 | 02:45 PM
SA vs WI Toss Update : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, दक्षिण आफ्रिका करणार पहिले गोलंदाजी! वाचा Playing 11
Follow Us
Follow Us:

South Africa vs West Indies Toss Update : दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज सुपर 8 चा महत्वाचा सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी त्याचा पहिला सुपर 8 चा सामना जिंकला आहे. आज जो संघ विजय मिळवले तो सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्याच्या पहिल्या सुपर 8 च्या सामन्यामध्ये भारताला पराभूत केले होते तर वेस्ट इंडिजच्या संघाने त्याच्या पहिल्या सुपर 8 च्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेविरूद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुपर 8 च्या सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने त्याच्या लीग सामन्यामध्ये एकदी सामना न गमावता सर्व सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे तर वेस्ट इंडिजने देखील आतापर्यत सर्व सामने जिंकले आहेत. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

Toss Update 🪙 🇿🇦 South Africa have won the toss and elected to Bowl first. #TheProteas remain UNCHANGED following their emphatic triumph in their previous outing at the #T20WorldCup. 😎 Here’s how we line up for today. 🏏#Unbreakable pic.twitter.com/3tWFQUhEFH — Proteas Men (@ProteasMenCSA) February 26, 2026

हा सामना उपांत्य फेरीच्या मार्गासाठी देखील महत्त्वाचा आहे. एडेन मार्क्रमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंतचे पाचही सामने जिंकले आहेत आणि मागील सामन्यात त्याच मैदानावर भारताला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला आहे. जर दक्षिण आफ्रिकेने आज विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीत आपले स्थान जवळजवळ निश्चित करतील. दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे आणि त्यांचे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

SA vs WI : अहमदाबादच्या अनुभवाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला होईल का? वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यापूर्वी केशव महाराजने दिले उत्तर

शिमरॉन हेटमायर धावा करत आहे, तर गुडाकेश मोटी आणि मॅथ्यू फोर्ड किफायतशीर खेळ करत आहेत आणि विकेट्स घेत आहेत. अहमदाबादमधील लाल मातीची खेळपट्टी आज जलद गोलंदाजांना अनुकूल असू शकते, ज्यामुळे चेंडू लवकर बॅटवर येऊ शकतो. वेस्ट इंडिजकडे मजबूत फलंदाजी लाइनअप आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत स्पर्धेत जबरदस्त लढाऊ भावना आणि शिस्त दाखवली आहे.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11 :

एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी.

वेस्ट इंडिजची प्लेइंग 11:

ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोटी आणि शमार जोसेफ.

Web Title: Sa vs wi toss update aidan markram wins the toss south africa to bowl first read playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • cricket
  • SA vs WI
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक
1

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक
2

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत
3

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम
4

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.