Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheteshwar Pujara retirement : चेतेश्वर पुजाराने क्रिकेटला केला रामराम! सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटला रामराम केला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करून क्रिकेट राम राम केला आहे. या अनुभवी खेळाडूने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 24, 2025 | 11:58 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

क्रिकेट विश्वामधील दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराने तर क्रिकेटला अलविदा केला आहे . मागील अनेक वर्ष भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याने क्रिकेटला अलविदास असे म्हटले जात आहे. मागील एक वर्ष तो सोनी स्पोर्ट्सवर त्याचबरोबर क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कॉमेंट्री करताना दिसत होता. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करून क्रिकेट राम राम केला आहे. या अनुभवी खेळाडूने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

2025 Women’s Cricket World Cup : महिला विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ज्योती दुसऱ्यांदा कर्णधारपद सांभाळणार

ज्यामध्ये त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहिली आणि क्रिकेटच्या सर्व स्वरूपांना निरोप दिला. चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी सर्वोत्तम देणे – याचा खरा अर्थ शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. पण जसे ते म्हणतात, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट झालाच पाहिजे आणि अपार कृतज्ञतेने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार!”

Wearing the Indian jersey, singing the anthem, and trying my best each time I stepped on the field – it’s impossible to put into words what it truly meant. But as they say, all good things must come to an end, and with immense gratitude I have decided to retire from all forms of… pic.twitter.com/p8yOd5tFyT — Cheteshwar Pujara (@cheteshwar1) August 24, 2025

चेतेश्वर पुजाराची टीम इंडियामध्ये बऱ्याच काळापासून निवड होत नव्हती. निवडकर्त्यांचे लक्ष आता नवीन आणि तरुण खेळाडूंकडे लागले आहे. पुजाराने त्याचा शेवटचा कसोटी सामना ७ जून २०२३ रोजी खेळला. पुजाराने त्याचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे खेळला. या सामन्यात त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. पुजाराने या सामन्याच्या पहिल्या डावात १४ धावा आणि दुसऱ्या डावात २७ धावा केल्या.

चेतेश्वर पुजाराने टीम इंडियासाठी १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. त्याने १०३ कसोटी सामन्यात फलंदाजी करताना ७१९५ धावा केल्या. या दरम्यान त्याचा सर्वोत्तम धावसंख्या २०६ धावा होती. पुजाराने कसोटी सामन्यात १९ शतके, ३५ अर्धशतके आणि ३ द्विशतके केली. याशिवाय पुजाराने एकदिवसीय सामन्यात फक्त ५१ धावा केल्या.

Web Title: Cheteshwar pujara retirement pujara said goodbye to cricket shared an emotional post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Cheteshwar Pujara
  • Cheteshwar Pujara retirement
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

6,4,6,4… RCB ला सामना जिंकवून देणारी नादिन डी क्लार्क कोण आहे? शेवटच्या चार चेंडूत मुंबईच्या हातून हिसकावला विजयाचा घास
1

6,4,6,4… RCB ला सामना जिंकवून देणारी नादिन डी क्लार्क कोण आहे? शेवटच्या चार चेंडूत मुंबईच्या हातून हिसकावला विजयाचा घास

4,4,6,6,6,6…पंजाब किंग्जच्या फलंदाजाने केला कहर, 366 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना केले उद्ध्वस्त!
2

4,4,6,6,6,6…पंजाब किंग्जच्या फलंदाजाने केला कहर, 366 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना केले उद्ध्वस्त!

2 वर्षांनंतर विराट कोहलीने उचलले आश्चर्यकारक पाऊल, खास पोस्टने सोशल मीडियावर उडवली खळबळ!
3

2 वर्षांनंतर विराट कोहलीने उचलले आश्चर्यकारक पाऊल, खास पोस्टने सोशल मीडियावर उडवली खळबळ!

MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना
4

MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.