आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या चेतेश्वर पुजारासाठी पंतप्रधान मोदींनी एक खास पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पुजाराच्या कारकिर्दीचे कौतुक केले असून, ऑस्ट्रेलियातील विजयाचा उल्लेखही केला आहे. सविस्तर वाचा.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत कामगिरी करून पुनरागमन करण्याची आशा करत होता, परंतु आता चेतेश्वर पुजाराने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुजाराने आता त्याच्या निवृत्तीबद्दल उघडपणे बोलले आहे.
भारतीय संघाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. या निवृत्तीनंतर पुजारा आता भारतीय क्रिकेटसाठी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पूजाराने त्याच्या भविष्यातील योजना सांगितल्या आहेत.
भारतीय खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर निवृत्त खेळाडूंना बीसीसीआयकडून पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना दरमहा पेन्शन देण्यात येते.
भारतीय कसोटी संघाचा कणा समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने काल म्हणजेच रविवारी 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. राहुल द्रविड नंतर भारतीय संघासाठी…
भारतीय कसोटी फलंदाज चेतश्वर पूजाराने २४ ऑगस्ट रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या यामध्ये आता कॉँग्रेस खासदार शशी थरूरने देखील मत व्यक्त केले.
भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने रविवारी (१२ ऑगस्ट) ला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय उजव्या हाताच्या या फलंदाजाने ऑक्टोबर २०१० ते जून २०२३ या काळात भारतीय…
पुजाराने त्याच्या ऐतिहासिक कसोटी कारकिर्दीत बॅटने अनेक संस्मरणीय खेळी खेळून टीम इंडियाचा सन्मान वाचवला आहे. चला अशा ३ प्रसंगांबद्दल बोलूया जेव्हा चेतेश्वरने भारतीय संघाला पराभवाच्या जबड्यातून बाहेर काढत संस्मरणीय खेळी.
दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटला रामराम केला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करून क्रिकेट राम राम केला आहे. या अनुभवी खेळाडूने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह असताना चेतेश्वर पुजाराने भारताचा पुढील कोच म्हणून रविचंद्रन अश्विनचे नाव का घेतले? जाणून घ्या कारण.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी केएल राहुलने भारताचा फाकडनाज पुजाराला मागे टाकले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहेत. या सामन्यात ऋषभ पंतने शतक झळकवून गुलाटी उड्या मारल्या, त्या व्हिडिओवर काही माजी क्रिकेटपटूनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला हेडिंग्ले, लीड्स कसोटीपासून सुरवात झाली आहे. या सामन्यात भारताच्या साई सुदर्शनचे पदार्पण आहे तर करूण नायर ८ वर्षानंतर संघात पुनरागमन झाले…
रोहित शर्मा आणि त्याच्या मुंबई संघातील खेळाडू त्यांच्या ज्युनियर क्रिकेट दिवसांमध्ये चेतेश्वर पुजाराला कसे बाद करायचे? याबाबत चर्चा करत असल्याचा खुलासा केला आहे.
रोहित शर्माने काही एका महिन्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सद्या त्याने आपल्या वाडिलांबद्दल एक खुलासा केला आहे. त्याने केलेल्या विश्वविक्रमी खेळीबाबत त्यांची प्रतिक्रीया कशी होती ही सांगितले आहे.
भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे बऱ्याच काळ सोबत कसोटी क्रिकेट खेळले आहेत. या दोघांचे क्षेत्ररक्षणासाठी उभे रहाणार यावरून वाद करत असत. असा खुलासा करण्यात आला…
भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाची घोषणा देखील होणार आहे. त्या आधीच चेतेश्वर पुजाराने कसोटी स्वरूपातील सर्वकालीन परिपूर्ण प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
भारताचा कसोटीची भिंत म्हणून ओळखला जाणार फलंदाज चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजारा हिने तिच्या 'द डायरी ऑफ अ क्रिकेटर वाईफ' या पुस्तकाबाबत मुलाखत दिली आहे. त्यामध्ये पूजाराच्या क्रिकेट विषयी तिने काही…
भारतीय संघाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या मध्यभागी आर. अश्विनने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर, इंग्लंड दौऱ्यापूर्वी, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही क्रिकेटच्या सर्वात लांब…
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४२ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा अनुभवी कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारानेही पंतच्या फॉर्मबद्दल आपले मत…