Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

County Cricket : इंग्लंडमध्ये इशान किशनचा धूमधडाका! पदार्पणाच्या सामन्यातच स्फोटक खेळीने गाजवले मैदान; पाहा Video

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने काउंटी क्रिकेट खेळत असून त्याने नॉटिंगहॅमशायरकडून दोन सामन्यांचा करार केला आहे. ट्रेंट ब्रिज येथे यॉर्कशायरविरुद्धच्या पहिल्या डावात फक्त ९८ चेंडूत ८७ धावांची जलद खेळी साकारली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 23, 2025 | 07:03 PM
County Cricket: Ishan Kishan's sensational performance in England! He rocked the field with an explosive innings in his debut match; Watch Video

County Cricket: Ishan Kishan's sensational performance in England! He rocked the field with an explosive innings in his debut match; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

Ishan Kishan’s big innings in county cricket : भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने काउंटी क्रिकेट खेळत आहे. त्याने आपल्या  पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इशानने नॉटिंगहॅमशायरकडून दोन सामन्यांचा करार केला आहे. २६ वर्षीय किशनने ट्रेंट ब्रिज येथे यॉर्कशायरविरुद्धच्या पहिल्या डावात फक्त ९८ चेंडूत ८७ धावांची जलद खेळी साकारली आहे. या डावात त्याने १२ चौकार आणि १ षटकार मारला आहे.

किशन सहाव्या क्रमांकावर मैदानात फलंदाजीला आला. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. त्याने फक्त ५७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय गोलंदाज विल ओ’रोर्कविरुद्ध सलग दोन चौकारांचा समावेश आहे.

हेही वाचा : SL vs BAN : बांगलादेश संघ जाहीर! श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी..

काउंटी क्रिकेट खेळण्याबद्दल इशानने झाला व्यक्त..

काउंटी क्रिकेटमधील त्याच्या पदार्पणाबद्दल किशन खूप उत्साहित दिसून आला. किशन म्हणाला की,  “इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळणे हा  माझा पहिला अनुभव असल्याने मी खूप उत्साहित आहे. माझ्यासाठी ही माझे कौशल्य दाखवण्याची आणि शिकण्याची एक चांगली संधी आहे. माझे ध्येय एक चांगला क्रिकेटपटू बनणे असून मला विश्वास आहे, की इंग्लंडच्या परिस्थितीत खेळल्याने मला नवीन तंत्रे आणि रणनीती शिकण्यास मदत होणार आहे. ट्रेंट ब्रिज हे एक प्रतिष्ठित मैदान आहे. ज्याचे भारतात आणि जगभरात नेहमीच कौतुक करण्यात येते.  तिथे खेळणे हा माझ्यासाठी एक खास अनुभव आहे.”

काइल व्हेरिनच्या जागी इशानचा संघात समावेश

झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याच्या राष्ट्रीय संघात सामील झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षक काइल व्हेरिनच्या जागी इशान किशनला नॉटिंगहॅमशायरकडून करारबद्ध करण्यात आले आहे. इशान किशनची ही शानदार खेळी केवळ त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असणारणंही तर भारतीय निवडकर्त्यांच्या नजरेत त्याला पुन्हा प्रसिद्धी मिळवून देण्यास मदतगार ठरणार आहे.

📹 Already making his mark!

Ishan Kishan cuts away his eighth boundary of his innings to move to 53 from 57 balls.

Nottinghamshire are 311-6.#YORvNOT | 📺 https://t.co/odtZgMvjZm https://t.co/7DTcxN45an pic.twitter.com/Wes6yQDbag

— Notts Outlaws (@TrentBridge) June 23, 2025

हेही वाचा : IND Vs ENG : ‘काहींना वाटले माझी कारकीर्द संपेल..’, इंग्लंडला रडवणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या विधानाने क्रीडा विश्वात खळबळ..

इशान किशनची क्रिकेट कारकीर्द

इशान किशनने २ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने  ७८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने अर्धशतक झळकावले आहे. त्याच वेळी, त्याने एकदिवसीयच्या  २७ सामन्यांमध्ये ९३३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध द्विशतक देखील लगावले आहे.  टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल सांगायचे झाल्यास  त्याने ३२ सामन्यांमध्ये ७९६ धावा केल्या आहेत.

Web Title: County cricket ishan kishans explosive innings in his debut match in england watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2025 : पूर्व विभागाला झटका! कर्णधार इशान किशनसह आकाश दीप स्पर्धेबाहेर; ईश्वरनकडे संघाची धुरा
1

Duleep Trophy 2025 : पूर्व विभागाला झटका! कर्णधार इशान किशनसह आकाश दीप स्पर्धेबाहेर; ईश्वरनकडे संघाची धुरा

Asia Cup 2025 आधी भारताच्या संघाला मोठा झटका! दुखापतीमुळे स्टार विकेटकीपर फलंदाज बाद
2

Asia Cup 2025 आधी भारताच्या संघाला मोठा झटका! दुखापतीमुळे स्टार विकेटकीपर फलंदाज बाद

IND vs ENG: टीम इंडियात पुनरागमनापुर्वीच इशान किशनकडून ‘उपलब्ध नसल्याचा’ संदेश! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..
3

IND vs ENG: टीम इंडियात पुनरागमनापुर्वीच इशान किशनकडून ‘उपलब्ध नसल्याचा’ संदेश! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

IND vs ENG : दुखापतीमुळे ऋषभ पंत 6 आठवड्यांसाठी बाहेर! टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, इशान किशन प्रवेश करणार का?
4

IND vs ENG : दुखापतीमुळे ऋषभ पंत 6 आठवड्यांसाठी बाहेर! टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, इशान किशन प्रवेश करणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.