दुखापतीतून न सावरल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि कर्णधार यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन उत्तर दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पूर्व विभागाकडून खेळू शकणार नाहीत.
आशिया कप स्पर्धेपूर्वी, स्टार विकेटकीपर फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर होता. निवडकर्त्यांनी आता त्याच्या जागी खेळाडूची घोषणा देखील केली आहे. २०२५ च्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा संघ जाहीर झाला.
जखमी असणाऱ्या ऋषभ पंतच्या जागी इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत इशान किशनचे नाव पुढे आले होते. परंतु, इशान किशनच्या हा स्कूटीचा अपघात झाला आहे, त्यामुळे त्याने निवड समितीला नकार कळवळा आहे.
भारताने प्रथम फलंदाजी केली आणि दरम्यान संघाला मोठा धक्का बसला. ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आणि त्याला रिटायर्ड हर्ट झाला. ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे आता इशान किशनला कसोटी संघात स्थान मिळण्याची…
भारतीय संघातील दोन स्टार खेळाडूं आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. यामध्ये भारतीय पुरुष संघातील इशान किशन आणि महिला संघातील सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना यांचा १८ जुलै रोजी वाढदिवस आहे.
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने काउंटी क्रिकेट खेळत असून त्याने नॉटिंगहॅमशायरकडून दोन सामन्यांचा करार केला आहे. ट्रेंट ब्रिज येथे यॉर्कशायरविरुद्धच्या पहिल्या डावात फक्त ९८ चेंडूत ८७ धावांची जलद खेळी साकारली आहे.
हैदराबादच्या संघाने सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाला 133 धावांवर रोखले होते. यामध्ये इशान किशनने कालच्या सामन्यात विकेटकिपिंग केली आणि सर्वांनाच चकित केले. कालच्या सामन्यात इशान किशनने त्याच्या नावावर नवा विक्रम केला आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा हंगाम दमदार राहिला आहे. आतापर्यत या सीझनचे ४५ सामने झाले आहेत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांचे आयपीएलने भरपूर मनोरंजन केले आहे. अनेक नवे चेहरे दिसले आहेत…
सध्या या सामन्यातला एक किस्सा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत तो म्हणजेच ईशान किशनचा विकेट. कालच्या सामन्यांमध्ये ईशान किशन आऊट नसतानाही तो सामना सोडायला तयार झाला.
आयपीएल २०२५ च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लगाला. या सामन्यात एक प्रकार घडला. ज्यामध्ये इशान किशनकडून एक चूक झाली आणि त्याचा फटका हैदराबादला बसला.
IPL Funny Video: PBKS vs SRH सामन्यादरम्यान क्रिकेटपटू ईशान किशनसोबत एक मजेदार किस्सा घडून आला जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला हास्याने लोटपोट करतील.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडून टीम इंडियाच्या खेळाडूंचा नवीन केंद्रीय करार जाहीर करणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये रोहित यानी विराट यांचा खास सन्मान रखल्याचे बोलले जाता आहे. तसेच श्रेयस अय्यरला एक…
६ सामने खेळले गेले आहेत, पण ऑरेंज कॅपची शर्यत आधीच रंजक बनली आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन निश्चितच अव्वल स्थानावर आहे, परंतु आता त्याला स्पर्धा देण्यासाठी आणखी दोन खेळाडू…
हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यामध्ये काल सामना झाला, यामध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. यामध्ये ईशान किशनने हैदराबाद विरुद्ध पहिल्याच सामन्यात शतक झळकावले त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून सराव सामना खेळला असून त्याने तूफान फटकेबाजी केली आहे. या सामन्यात इशान किशनने एकूण 58 चेंडूत 137 धावा केल्या आहेत. ज्यामुळे त्याचा निळ्या टीशर्टमध्ये दिसणार का?…
मालिकेमध्ये उपकर्णधार पद हार्दिक पांड्याकडून काढून घेण्यात आले आहे आणि अक्षर पटेल याला उपकर्णधार पद बनवण्यात आले आहे. यामध्ये अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर इशान किशनला पुन्हा एकदा…
आयपीएल 2025 मेगा लिलावात मुंबईने इशानला कायम ठेवलं नाही. आणि विकतही घेतले नाही अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच इशान किशनबाबत मौन सोडले आहे.
Ishan Kishan : ईशान किशन अनेक दिवसांनी भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. BCCI ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत-अ संघाची घोषणा केली, ज्यामध्ये इशान किशनलाही संधी मिळाली आहे.
India Squad for 2nd Test : कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ बदलताना दिसणार असल्याची बातमी आहे.
ईशान किशन सध्या भारतीय संघात परतण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सध्या दुलीप ट्रॉफी संघात क्रिकेट खेळत आहे. इंडिया सी या संघातून संघातून तो सध्या खेळत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात १२६…