Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

Cricket New Rules : आयसीसीने 1 ऑक्टोबरपासून 7 नवे नियम लागू केलेत. त्यातील महत्त्वाचा नियम असा की, जर एखाद्या संघ फलंदाजीदरम्यान वेळ वाया घालवतो, तर त्याच्या धावसंख्येतील पाच धावा कापल्या जातील आणि त्या प्रतिस्पर्धी संघाला दिल्या जातील.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 01, 2026 | 08:56 PM
Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

Follow Us
Follow Us:
  • आता दिवसाच्या कसोटीतही पिंक बॉलचा वापर
  • ओव्हरथ्रोची व्याख्याही बदलली
  • महिला क्रिकेटसाठी चेंडूचे निकष
 

इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (ICC) ने क्रिकेटचे अनेक नियम जारी केले आहे, जे गुरुवार 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. दरम्यान, हे नियम सध्या सुरू असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय मालिकेत लागू होणार नाहीत, मात्र 1 ऑक्टोबर वा त्यानंतर सुरू होणाऱ्या सर्व मालिकांना हे नियम लागू होतील.

यात सर्वात महत्त्वाचा नियम (Cricket New Rules) असा की, फलंदाजीदरम्यान वेळ फुकट घालवल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 5 धावा पेनल्टीच्या रुपात मिळतील. तसेच वनडे व टी-२० इंटरनॅशनलमध्ये हेड कोच ड्रिंस्क ब्रेकदरम्यान मैदानात येऊ शकतील. महिला क्रिकेटमध्ये ही व्यवस्था अगोदरपासून लागू होती. त्यासोबतच चेंडूची साइज व वजनाच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. चला आपण आयसासीच्या या नव्या 7 नव्या नियमांचा आढावा घेऊया.

1 – वेळ खराब केल्यास दंड

आता फलंदाजी करताना वेळ खराब फुकट घालवल्यास अथवा खराब केल्यास फलंदाजाला अगोदर इशारा दिला जाईल. असे पुन्हा केल्यास दुसऱ्यांदा इशारा दिला जाईल, पण तिसऱ्यांदा असे झाल्यास त्यांच्या धावसंख्येतील 5 धावा कापल्या जातील व त्या प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येत जमा होतील.

2- दिवसाच्या कसोटीतही पिंक बॉलचा वापर

कसोटी क्रिकेटमध्ये खराब प्रकाशामुळे येणाऱ्या अडचणी पाहता दोन्ही संघ आपापसातील सहमतीने पिंक बॉलचा वापर करू शकतात. याचाच अर्थ आता कमी प्रकाश अथवा खराब प्रकाशामुळे सामना थांबणार नाही. तसेच गरज पडल्यास संघ पिंक बॉलने दिवसाच्या कसोटीतही वापर करू शकतात. याआधी फक्त डे-नाईट कसोटी सामन्यातच पिंक बॉलचा वापर व्हायचा.

IND Vs WI: हे अचानक काय घडले? Washington Sundar ला केले गेले रिलीज, BCCI चा प्लॅन काय?

3- दिवसातील अखेरचे षटक

आता कसोटी सामन्यात अखेरच्या षटकांत विकेट पडल्यानंतर दिवसाचा खेळ आपोआप संपणार नाही. जर षटकांतील इतर चेंडू शिल्लक असतील आणि खेळण्याची स्थिती असेल, तर ते षटक पूर्ण केले जाईल.

4- ओव्हरथ्रोची व्याख्या

ओव्हरथ्रोची व्याख्या स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेकण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नाप्रमाणे केली जाते. यात साध्या चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा (मिसफिल्ड) समावेश करण्यात आलेला नाही.

5- पूर्ण नियंत्रण

आता रन आउट वा स्टम्पिंगसाठी बेल्स पाडताना क्षेत्ररक्षकांचे चेंडूवर पूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे. फक्त बेल्सला हात लागण्याला वैध्य ठरवले जाणार नाही.

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल

6 – महिला क्रिकेटसाठी चेंडूचे निकष

टणक आकार आणि वजनेच्या विशिष्ट सूचनेअंतर्गत पुरुष, महिला आणि ज्यूनियर क्रिकेट चेंडूचे तीन वेगवेगळ्या श्रेणी स्थापित करण्यात येतील.

7 – टी-20 इंटरनॅशनलमधील डावाचा ब्रेक

सामन्याच्या मध्ये 15 मिनिटांचा निश्चित अंतर लागू करण्यात आले आहे. जर काही कारणास्तव सामन्याची वेळ कमी केली असेल, तर ती कमी करून 10 मिनिटांची केली जाऊ शकते.

Web Title: Cricket new rules icc 5 run penalty for time wasting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • ICC
  • Test Match
  • Womens cricket team

संबंधित बातम्या

World Cup 2027: आज कधी आणि कुठे करणार ICC वर्ल्ड कप 2027 च्या वेळापत्रकाची घोषणा, भारतीय टीम सज्ज
1

World Cup 2027: आज कधी आणि कुठे करणार ICC वर्ल्ड कप 2027 च्या वेळापत्रकाची घोषणा, भारतीय टीम सज्ज

ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा
2

ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
3

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
4

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.