Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…माझा काळ संपला आहे”; राजस्थान रॉयल्स का सोडण्याबाबत Sanju Samson चे मोठे विधान

भारताकडून संजू सॅमसनने उत्तम कामगिरी केली. संजू सॅमसन वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे. यंदा संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स ऐवजी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 03:59 PM
"...माझा काळ संपला आहे"; राजस्थान रॉयल्स का सोडण्याबाबत Sanju Samson चे मोठे विधान

"...माझा काळ संपला आहे"; राजस्थान रॉयल्स का सोडण्याबाबत Sanju Samson चे मोठे विधान

Follow Us
Close
Follow Us:

28 मार्चपासून सुरू होणार इंडियन प्रीमियर लीग 
संजू सॅमसन यावर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार 
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत संजूने केली जबरदस्त कामगिरी

IPL 2026: यावर्षी 28 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल लीग सुरू होणार आहे. नुकतीच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली. यामध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला. भारताकडून संजू सॅमसनने उत्तम कामगिरी केली. संजू सॅमसन वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे. यंदा संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स ऐवजी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. यावर त्याने आता स्पष्टीकरण दिले आहे.

मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून खरेदी केले आहे. आता याबाबर संजू सॅमसनने स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने राजस्थान रॉयल्सला सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत भाष्य केले आहे.

काय म्हणाला संजू सॅमसन?

मी राजस्थान रॉयल्स संघाशी 2018 ते 2025 इतके वर्ष जोडलेलो होतो. 2025 मध्ये झालेल्या आयपीएलनंतर मला असे जाणवले, “राजस्थान रॉयल्स संघाबबत माझा काळ संपला आहे. मी राजस्थान रॉयल्स सोडले कारण मला वाटले की या संघासोबतचा माझा काळ संपला आहे.” आतापर्यंत संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून 11 सीजन्स खेळला आहे.

“हाच दिसतो का यांना फक्त…” संजू सॅमसनने ड्रेसिंग रूमचे केले सर्वात मोठे रहस्य उघड! वाचा नक्की प्रकरण काय?

राजस्थान रॉयल्स संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे नाव आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणार आहे. तो राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईकडून आपले पदार्पण करणार आहे. हे काही पहिल्यांदा नाही की मी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे, असे संजू सॅमसन म्हणाला.

सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकाॅर्ड संजू सॅमसनच्या नावावर

प्रत्येक खेळाडूला आयपीएलची चमकणारी ट्रॉफी उचलायची असते, पण अनेक खेळाडूंचे नशीब इतके वाईट असते की वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करूनही त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. काही खेळाडू हे अपूर्ण स्वप्न घेऊनही निवृत्त होतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशा खेळाडूंची यादी घेऊन आलो आहोत ज्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकल्याशिवाय सर्वाधिक सामने खेळले आहेत. या यादीत संजू सॅमसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावेळी सॅमसन ५ वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.

IPL ट्रॉफी न जिंकता सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकाॅर्ड संजू सॅमसनच्या नावावर! जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानावर?

कदाचित त्याचे नशीब बदलेल, जर तसे झाले नाही तर सॅमसन या यादीत नंबर १ बनू शकतो. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूचे नाव जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळून ट्रॉफी न जिंकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे.

 

Web Title: Csk player sanju samson said reason behind left rajsthan royals ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • CSK
  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

CSK vs LSG Live Score: टॉसचा कौल सीएसकेच्या बाजूने; चैन्नईच्या मैदानात नवाबांची पहिली बॅटिंग! पाहा प्लेइंग 11
1

CSK vs LSG Live Score: टॉसचा कौल सीएसकेच्या बाजूने; चैन्नईच्या मैदानात नवाबांची पहिली बॅटिंग! पाहा प्लेइंग 11

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव
2

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट
3

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय
4

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.