Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL च्या इतिहासातील नवा ‘किंग’; ‘हा’ विक्रम करणारा Sarfaraz Khan ठरला पहिलाच खेळाडू

CSK Vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने प्रथम फलंदाजी करून चेन्नईच्या संघाला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग चेन्नई सुपर किंग्ज करू शकली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2026 | 03:00 PM
IPL च्या इतिहासातील नवा ‘किंग’; ‘हा’ विक्रम करणारा Sarfaraz Khan ठरला पहिलाच खेळाडू
Follow Us
Close
Follow Us:

आरसीबीच्या विरुद्ध सरफराझ खानने केला नवा विक्रम
बंगलोरच्या संघाने केला चेन्नई सुपर किंग्जचा दारुण पराभव 
सरफराझ खानने ठोकले खणखणीत अर्धशतक

CSK Vs RCB IPL 2026 Results: काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना झाला. आयापीएलचा थरार हळूहळू रोमांचक होत चालला आहे. या सामन्यात बंगलोरच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव केला आहे. चेन्नईकडून सरफराझ खानने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. मात्र सरफराझ खानने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध अर्धशतकी खेळी करून सरफराझ खानने नवा रेकॉर्ड केला. आयपीएलच्या इतिहासामध्ये 4 नंबर किंवा त्यापेक्षा खालच्या नंबरवर फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये अर्धशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. सरफराझ खानने हा विक्रम चिन्नास्वामी स्टेडियमवर केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने प्रथम फलंदाजी करून चेन्नईच्या संघाला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग चेन्नई सुपर किंग्ज करू शकली नाही. चेन्नईचा 43 धावांनी पराभव झाला. मात्र यामध्ये चेन्नईच्या संघाकडून सरफराझ खानने सर्वाधिक 50 रन्स केले. तसेच त्याने नवा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. सरफराझ खानने आपले अर्धशतक पॉवर प्ले मध्येच पूर्ण केले.

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय

चिन्नास्वामीवर चेन्नई ‘सुपर फ्लॉप’

IPL 2026 चा 11 वा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात, बंगळुरुने चेन्नईचा 43 धावांनी पराभव केला करत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. तर सीएसकेला सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने चेन्नईसमोर 251 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ 19.4 षटकात 207 धावा करु शकला.

BCCI चा ऐतिहासिक निर्णय, Vaibhav Sooryavanshi साठी बदलले नियम? लवकरच दिसणार Team India च्या जर्सीत

सरफराज खानने काही प्रमाणात झुंज दिली आणि 2 षटकार व ८ चौकारांच्या मदतीने 25 चेंडूंत 50 धावा कुटल्या. मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तो बाद झाला आणि कृणाल पांड्याचा बळी ठरला. कृणालच्या ‘स्विंग’ होणाऱ्या चेंडूवर पुढे सरसावून मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सरफराज पूर्णपणे चकवला गेला आणि जितेश शर्माने त्याला यष्टीचित केले. कृणालने ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात आलेल्या कार्तिक शर्मालाही स्वस्तात बाद केले; कार्तिकने 3 चेंडूंत 6 धावा केल्या होत्या

Web Title: Csk sarfaraz khan new record fifty lower order in power play against rcb ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs CSK
  • Sarfaraz Khan

संबंधित बातम्या

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
1

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
2

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
3

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
4

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.