Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमिन्स आणि हेड जोडीकडून कोट्यवधी रुपयांवर पाणी! IPL  फ्रँचायझीची ऑफर नाकारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य 

आयपीएल फ्रँचायझीने पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेडला प्रत्येकी ५८ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. परंतु, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्याकडून ही ऑफर नकारण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 08, 2025 | 04:22 PM
Cummins and Head duo lose crores of rupees! Rejecting IPL franchise offer, preferring international cricket

Cummins and Head duo lose crores of rupees! Rejecting IPL franchise offer, preferring international cricket

Follow Us
Close
Follow Us:

Cummins and Head pair reject IPL franchise offer :  ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्याकडून आयपीएल फ्रँचायझीकडून मोठी ऑफर नाकारण्यात आली. आयपीएल फ्रँचायझीकडून  दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियन क्रिकेट सोडून वर्षभर सर्व-टी-२० लीगमध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येकी ५८ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. परंतु,  ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या ऑफरवर नकार देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेट विश्वाकडून सैनिकांचा सन्मान! हवाई दल दिनानिमित्त विशेष आयोजन: ‘या’ दिग्गजांनीही दिल्या शुभेच्छा

द एज नुसार, कमिन्स आणि हेड दोघेही अजूनही ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास कटिबद्ध आहेत.  या मुद्द्यामुळे ऑस्ट्रेलियाची प्रमुख टी-२० लीग, बिग बॅश लीग, खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि खेळाडूंच्या पगारात वाढ करून खाजगीकरणाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त झाली आहे. या विषयावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया, राज्य संघटना आणि खेळाडू संघटना यांच्यात चर्चा देखील झाली आहे. तथापि, अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.

दोन्ही खेळाडू ‘या’ संघाकडून खेळतात

आयपीएलच्या माजी फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने गेल्या वर्षीच्या मेगा लिलावापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय कर्णधाराला १८ कोटी रुपयांना (अंदाजे $१.८ दशलक्ष) कायम ठेवून घेतले होते. २०२४ च्या आयपीएल लिलावात फ्रँचायझीकडून त्याला २०.५ कोटी रुपयांना (अंदाजे $८.७४ कोटी) करारबद्ध करण्यात आले होते.  परंतु मागील  वर्षी त्याच्या पगारात कपात करण्यात आली होती. कमीन्स एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार देखील आहे.

 पॅट कमिन्सची कमाई कीती?

द एजच्या मतानुसार, ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे अव्वल खेळाडू  दरवर्षी साधारणपणे सुमारे ₹१.५ दशलक्ष (अंदाजे ₹८.७४ कोटी) ची कमाई करतात. परंतु ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आणि कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार कमिन्स दरवर्षी सुमारे ३ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे ₹१७.४८ कोटी) कमावत आहे, ज्यामध्ये त्याचा कर्णधारपदाचा भत्ता देखील समाविष्ट आहे.

हेही वाचा : Women World Cup 2025 : IND vs AUS सामन्यापूर्वी मोठी घोषणा! ‘या’ दोन माजी खेळाडूंचा होणार विशेष सन्मान

आयपीएलमधून ट्रॅव्हिस हेडची कमाई किती?

आयपीएल २०२४  च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने टॉप-ऑर्डर फलंदाज ट्रॅव्हिस हेडला ६.८ कोटी रुपयांना खरेदी केले होते. तथापि, त्याच्या वाढत्या फॉर्म आणि लोकप्रियतेमुळे, २०२५ च्या हंगामासाठी त्याचे वेतन दुप्पट करण्यात आले.  हैदराबाद संघाने हेडला १४ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे.

Web Title: Cummins and head pair reject multi crore offer from ipl franchise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Sunrisers Hyderabad
  • Travis Head

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमतीत पडेल ‘इतकी’ भर 
2

नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमतीत पडेल ‘इतकी’ भर 

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
3

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   
4

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.