
IPL Auction LIVE Dubai players list
Indian Premier League (IPL) Auction 2024 Live Updates News : अखेर तो दिवस आला आहे ज्याची क्रिकेट चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आयपीएल 2024 चा लिलाव आज 19 डिसेंबरला दुबईमध्ये होत आहे.
THE BIGGEST IPL BID EVER 😱 HISTORY CREATED here at the #IPLAuction Australia's World Cup winning captain Pat Cummins is SOLD to @SunRisers for a HISTORIC INR 20.5 Crore 💰💰💰💰#IPL pic.twitter.com/bpHJjfKwED — IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
याप्रसंगी ७७ स्थानांसाठी ३३३ क्रिकेटपटू शर्यतीत असणार आहेत. आयपीएल लिलावाच्या इतिहासात २० कोटी रुपयांची बोली अद्याप कोणत्याही खेळाडूवर लागलेली नाही. यंदा २० कोटींचा टप्पा ओलांडणार का, या प्रश्नाचे उत्तर आजच मिळेल.
The Punjab Kings have a valuable buy in the form of Harshal Patel for a whopping price of INR 11.75 Crore 🔥🔥#IPLAuction | #IPL pic.twitter.com/YNyDPOzaQk — IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
कमिन्सने तोडले आयपीएलचे सर्व रेकॉर्ड! मिशेल ठरला दुसरा सर्वात महागडा किवी खेळाडू
डेरिल मिशेलसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांनी रस दाखवला, ज्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. अखेर चेन्नईने या शर्यतीत सामील होऊन त्याला 14 कोटींना विकत घेतले.