Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs GT : केएल राहुलची शतकीय खेळी! 60 चेंडूत ठोकले शतक…

आजच्या सामन्यामध्ये केएल राहुलने संघासाठी कठीण काळामध्ये शतक झळकावले आहे. त्याने 60 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या. या महत्त्वाच्या धावा दिल्ली कॅपिटल्ससाठी नक्कीच कमी येतील.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 18, 2025 | 09:45 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

केएलचे शतक : दिल्ली विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सध्या सामना सुरू आहे या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातच्या संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे तरच त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहणार आहेत. अशा वेळी संघासाठी शतक ठोकणे आणि संघाला संकटातून बाहेर काढले आहे.  दिल्लीच्या संघासाठी आजच्या सामन्यात केएल राहुलने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात केल राहुल हा सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता. खराब फॉर्म नंतर त्याने आज पुन्हा एकदा अविश्वासनीय कामगिरी केली आहे.

आजच्या सामन्यामध्ये केएल राहुलने संघासाठी कठीण काळामध्ये शतक झळकावले आहे. त्याने 60 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या. या महत्त्वाच्या धावा दिल्ली कॅपिटल्ससाठी नक्कीच कमी येतील. आजच्या या राहुलच्या खेळीने संघासाठी कमालीचा खेळ दाखवला आहे. त्याने आजच्या सामन्यात १०२ धावा केल्या यामध्ये त्याने ४ षटकार आणि १४ चौकार ठोकले आहेत.

💯 reasons why KL Rahul is a big match player 🫡 His majestic ton keeps the momentum running for #DC 💪 Updates ▶ https://t.co/4flJtatmxc #TATAIPL | #DCvGT | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/VnbvyTZ2Dw — IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. फाफ डू प्लेसिसला अर्शद खानने फक्त ५ धावांवर बाद केले. यानंतर, सलामीवीर म्हणून मैदानावर आलेल्या केएल राहुलने जबाबदारी स्वीकारली आणि अभिषेक पोरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. राहुलने शानदार फलंदाजी केली आणि या हंगामातील त्याचे चौथे अर्धशतक ३५ चेंडूत पूर्ण केले. या खेळीदरम्यान राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.

RR vs PBKS : ‘जय हिंद..’, खेळाडूंसह चाहत्यांनी भारतीय सैन्याला केला सलाम, तुषारने कोट्यवधी भारतीयांची जिंकली मने

राहुल वेगवान क्रिकेटमध्ये ८ हजार धावा करणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत किंग कोहलीला मागे टाकले आहे. राहुलने २२४ व्या डावात ही कामगिरी केली. त्याच वेळी, २४३ व्या सामन्यात कोहलीच्या नावावर ही कामगिरी जोडली गेली. राहुलने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानलाही मागे टाकले आहे. रिझवानने त्याच्या २४४ व्या डावात ही कामगिरी केली.

Web Title: Dc vs gt kl rahul century he scored a century in 60 balls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • cricket
  • DC vs GT
  • IPL 2025
  • KL. Rahul
  • Sports

संबंधित बातम्या

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
1

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
2

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
3

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
4

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.