गुजरातच्या संघाने दिल्लीला त्याच्या घरच्या मैदानावर पराभुत करून प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. यासह आणखी दोन संघानी देखील प्लेऑफमध्ये उडी मारली आहे. सध्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यावर नजर टाका.
आयपीएल २०२५ च्या ६० वा सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात एक नाट्य देखील बघायला मिळाले. कुलदीप यादव आणि पंचांमध्ये वादावादी झाल्याचे दिसून आले.
दिल्ली विरुद्ध गुजरात या सामन्यात नाणेफेक जिकुन GT च्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले फलंदाजी करत DC च्या संघाने 199 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्ससमोर आज दिल्लीचे 200…
आजच्या सामन्यामध्ये केएल राहुलने संघासाठी कठीण काळामध्ये शतक झळकावले आहे. त्याने 60 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या. या महत्त्वाच्या धावा दिल्ली कॅपिटल्ससाठी नक्कीच कमी येतील.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.