Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs UPW,WPL 2026 : आज DC चे ठरणार स्पर्धेतील भवितव्य! TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; UP करणार फलंदाजी 

महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर लीग स्टेजमधील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 07:20 PM
DC vs UPW, WPL 2026: Today, DC's fate in the tournament will be decided! They won the toss and elected to bowl first; UP will bat.

DC vs UPW, WPL 2026: Today, DC's fate in the tournament will be decided! They won the toss and elected to bowl first; UP will bat.

Follow Us
Close
Follow Us:

DC vs UPW,WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर यूपी वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. आज दिल्लीला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यांचा विजय त्यांना थेट गुजरात जायंट्सविरुद्ध  एलिमिनेटरमध्ये स्थान देणार आहे.

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : अर्शदीप सिंगच्या 5 विकेट्सवर पडले विरजण; T20I इतिहासात नोंदवला लाजिरवाणा विक्रम

टॉस जिंकल्यानंतर दिल्लीची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  तिने प्रतिक्रिया देताना म्हटले,”आम्ही प्रथम गोलंदाजी करू. मला माहित आहे की ज्या दिवशी आमचा संघ सर्वोत्तम क्रिकेट खेळतो, त्या दिवशी आम्हाला कोणीही हरवू शकत नाही.  मला वाटते की गेल्या काही आठवड्यांत, मी माझ्या आयुष्यात इतक्या वर्षांत जेवढी प्रगती केली नाही, त्यापेक्षा जास्त प्रगती केली आहे. पण मला वाटते की, सर्वप्रथम याचे श्रेय माझ्या संघाला जाते, प्रशिक्षक जेव्ही आणि आमच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफला आणि खेळाडूंना जाते, कारण त्यांनी माझ्यावरील बराच भार हलका केला आहे. पण त्याच वेळी, मला वाटते की माझ्यासाठी प्रत्येक सामना एक मोठी शिकवण देणारा ठरला आहे आणि मला वाटते की याचा माझ्या क्रिकेट कारकिर्दीत खूप फायदा होईल.”

🚨 Toss 🚨@DelhiCapitals elected to field against @UPWarriorz Updates ▶️ https://t.co/KvgnknMN0z #TATAWPL | #KhelEmotionKa | #UPWvDC pic.twitter.com/cOAjuLsPBZ — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 1, 2026

यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस गमावला. त्यानंतर ती म्हणाली की, “मला वाटते की अनेक संघ प्रथम फलंदाजी करून जिंकले आहेत. परवा रात्री आमची सुरुवात बऱ्यापैकी चांगली झाली होती. अर्थातच, आम्हाला अजूनही सामना जिंकायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकजण खूप स्पर्धात्मक आहे आणि आम्हाला विजयाने शेवट करायचा आहे, पण आज रात्री आम्ही काही खेळाडूंना संधी देऊ, जेणेकरून त्यांच्यात काय क्षमता आहे हे पाहता येईल, संघात थोडी नवीन ऊर्जा येईल आणि आशा आहे की यामुळे आम्हाला अपेक्षित निकाल मिळेल.  श्वेता, एमी जोन्स आणि क्लो ट्रायॉन यांच्या जागी शिप्रा, डॉटिन आणि नॉट संघात आल्या आहेत.”

हेही वाचा : Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

असे आहेत दोन्ही संघ खालीलप्रमाणे

यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन: मेग लॅनिंग (क), सिमरन शेख, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, शिप्रा गिरी (डब्ल्यू), डिआंड्रा डॉटिन, चार्ली नॉट, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड

दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (सी), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा

Web Title: Dc vs upw wpl 2026 today dc won the toss and decided to bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • DC vs UPW
  • Jemimah Rodrigues
  • Meg Lanning
  • WPL 2026

संबंधित बातम्या

DC vs UPW : दिल्लीच्या हातात मुंबईचं भविष्य! DC ने सामना गमावला तर…जेमिमा लढणार आज यूपी वाॅरियर्सशी
1

DC vs UPW : दिल्लीच्या हातात मुंबईचं भविष्य! DC ने सामना गमावला तर…जेमिमा लढणार आज यूपी वाॅरियर्सशी

WPL 2026 : गुजरातने मुंबईला हरवून एलिमिनेटरमध्ये केला प्रवेश, 11 धावांनी मिळवला विजय! हरमनची खेळी व्यर्थ
2

WPL 2026 : गुजरातने मुंबईला हरवून एलिमिनेटरमध्ये केला प्रवेश, 11 धावांनी मिळवला विजय! हरमनची खेळी व्यर्थ

MI vs GG, WPL 2026 : अंतिम फेरी कोण गाठणार? गुजरात जायंट्सचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; MI करणार गोलंदाजी  
3

MI vs GG, WPL 2026 : अंतिम फेरी कोण गाठणार? गुजरात जायंट्सचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; MI करणार गोलंदाजी  

WPL 2026 : RCB ने केला फायनलमध्ये प्रवेश! चार संघामध्ये होणार उर्वरित दोन स्थानासाठी लढत, वाचा सविस्तर
4

WPL 2026 : RCB ने केला फायनलमध्ये प्रवेश! चार संघामध्ये होणार उर्वरित दोन स्थानासाठी लढत, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.