Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डीजे ब्रावोचा क्रिकेटला कायमचा अलविदा! सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट

डीजे ब्रावो याची गणना ही एका दिग्गज क्रिकेटपटूमध्ये केली जाते, त्याने त्याच्या देशासाठी कमालीची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये त्याने अनेक संघासाठी सुवर्ण कामगिरी करून चाहत्यांची मनं जिंकली आहे. मागील काही वर्षांपासून तो प्रशिक्षक म्हणून अनेक संघासोबत जोडला गेला होता आता त्याने डोमॅस्टीक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 27, 2024 | 12:55 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

डीजे ब्रावो निवृत्त : वेस्ट इंडिज दिग्गज क्रिकेट खेळाडू आणि अफगाणिस्तानचा प्रशिक्षक डीजे ब्रावोने क्रिकेटला कायमचा अलविदा केला आहे. ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला २०२१ मध्येच अलविदा केला होता. त्याचबरोबर त्याने मागील वर्षी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक म्हणून दिसला होता. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या संघाला सुद्धा प्रशिक्षण देत होता. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तो भावुक होताना दिसला. डीजे ब्रावोने सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या सामन्यातील काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याने डोमॅस्टीक क्रिकेटमधून सुद्धा निवृत्तीची घोषणा केली आहे.

ब्रावोची सोशल मीडिया पोस्ट

सोशल मीडियावर ब्रावोने पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्याने लिहिले आहे की, “आज मी त्या खेळाला अलविदा म्हणत आहे ज्याने मला वयाच्या पाचव्या वर्षापासून खूप काही दिले आहे. मला माहित होते की मला हेच करायचे आहे. मला हा खेळ खेळण्यासाठी बनवले गेले आहे. मला २१ क्रमांक चांगला माहित आहे.” कारकिर्दीतील वर्षे तो एक अद्भुत प्रवास होता. पुढे तो म्हणाला की, त्याला खेळायचे आहे, परंतु त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. त्याने लिहिले, “मला क्रिकेटशी माझे नाते चालू ठेवायचे आहे. पण सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. माझे मन मला खेळायला सांगत आहे, पण माझे शरीर सहकार्य करत नाही. माझे शरीर आता वेदना सहन करू शकत नाही.”

निवृत्तीची तारीख ब्रावोने सुरुवातीलाच सांगितलं होत की, या हंगामानंतर तो लीगमधून निवृत्त होणार आहे. पण त्याची निवृत्ती लवकर झाली आणि त्याचे कारण होते त्याची दुखापत. मंगळवारी, सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध खेळताना त्रिनबागो नाईट रायडर्सच्या दिग्गजांना कंबरदुखीचा त्रास झाला, त्यानंतर त्याने हंगाम संपण्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली. झेल घेताना त्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर ब्राव्होने आणखी एक मोठा निर्णय घेतला आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला.

Web Title: Dj bravo retired from cricket permanently made an emotional post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • cricket
  • Dwayne Bravo

संबंधित बातम्या

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
1

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.